लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"अर्थसंकल्पात विकसित भारताचा पाया; समाजातील प्रत्येक घटकाला बळ मिळणार" - PM मोदी - Marathi News | Narendra Modi On Union Budget 2024 "Economics is the foundation of a developed India; every section of society will be strengthened" - PM Modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"अर्थसंकल्पात विकसित भारताचा पाया; समाजातील प्रत्येक घटकाला बळ मिळणार" - PM मोदी

"अर्थसंकल्प देशातील हजारो खेड्यांना, गरीबांना, शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर घेऊन जाणार आहे." ...

Budget 2024 Property : महिलांच्या नावे प्रॉपर्टी खरेदी केल्यास मिळणार फायदा; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | Budget 2024 Property Buying property in favor of women will get benefits Finance Minister s big announcement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांच्या नावे प्रॉपर्टी खरेदी केल्यास मिळणार फायदा; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयामुळे घर खरेदी करताना रजिस्ट्रीसाठी मुद्रांक शुल्कावर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...

Union Budget 2024 : "अर्थसंकल्पातून 'विकसित भारताचे' दमदार उड्डाण"; भाजपा नेत्याने मानले मोदींचे आभार - Marathi News | Union Budget 2024 Nirmala Sitharaman BJP Ashish Shelar tweet Over Budget 2024 and Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अर्थसंकल्पातून 'विकसित भारताचे' दमदार उड्डाण"; भाजपा नेत्याने मानले मोदींचे आभार

Union Budget 2024 Nirmala Sitharaman And BJP Ashish Shelar : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी "विकसित भारताच्या स्वप्नाकडे दमदार उड्डाण करणारा हा अर्थसंकल्प आहे" असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ...

Union Budget 2024: महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी आहे म्हणून ही वागणूक?; आदित्य ठाकरे बरसले - Marathi News | shiv sena Aditya Thackeray criticizes union budget 2024 and state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी आहे म्हणून ही वागणूक?; आदित्य ठाकरे बरसले

आदित्य ठाकरे यांनी या अर्थसंकल्पात महाराष्ट्राची उपेक्षा करण्यात आली असल्याचं सांगत सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

बजेटनंतर लगेच सोने २८००, तर चांदी ३८०० रुपयांनी स्वस्त! घोषणेच्या अंमलबजावणीपूर्वीच बाजारात उत्साह - Marathi News | Gold 2800 and silver 3800 cheaper immediately after the budget Excitement in the market even before the implementation of the announcement | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बजेटनंतर लगेच सोने २८००, तर चांदी ३८०० रुपयांनी स्वस्त! घोषणेच्या अंमलबजावणीपूर्वीच बाजारात उत्साह

गेल्या अनेक वर्षांपासून सोने-चांदीवरील सीमाशुल्क कमी करण्याची मागणी सुवर्ण व्यावसायिकांकडून केली जात होती. अखेर ती मान्य झाली व मंगळवारी (२३ जुलै) केंद्रीय अर्थसंकल्पात तशी घोषणा होऊन सीमाशुल्क १२.५ टक्क्यांवरून ६.५ टक्के करण्यात आले. ...

जॅकी श्रॉफपासून ते विकी कौशलपर्यंत, मुंबईच्या चाळीत राहिलेत हे ८ कलाकार, जाणून घ्या कोण आहेत ते? - Marathi News | From Jackie Shroff to Vicky Kaushal, these 8 actors who have lived in Mumbai's Chaali, know who they are? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जॅकी श्रॉफपासून ते विकी कौशलपर्यंत, मुंबईच्या चाळीत राहिलेत हे ८ कलाकार, जाणून घ्या कोण आहेत ते?

बॉलिवूडचे असे अनेक कलाकार आहेत जे भलेही आज कोट्यावधींचे मालक आहेत पण एकेकाळी हेच कलाकार मुंबईतील चाळीत राहत होते. आज त्यांच्याकडे स्वतःचे बंगले आहेत आणि इंडस्ट्रीत आपली ओळख बनवली आहे. ...

विद्यापीठाकडून प्रवेशाच्या आकड्यांची लपवाछपवी; पहिल्या फेरीत अत्यल्प प्रतिसाद - Marathi News | Concealment of admission figures by the University; Very little response in the first round | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाकडून प्रवेशाच्या आकड्यांची लपवाछपवी; पहिल्या फेरीत अत्यल्प प्रतिसाद

आता विभागप्रमुखांच्या पातळीवर होणार प्रवेश ...

'विकी कौशलची EX हीच बनली ओळख?' प्रश्नावर हरलीन सेठीने सोडलं मौन; म्हणाली, 'माझ्या...' - Marathi News | Harleen Sethi reacts on being called as Vicky Kaushal s EX says she can be anyone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विकी कौशलची EX हीच बनली ओळख?' प्रश्नावर हरलीन सेठीने सोडलं मौन; म्हणाली, 'माझ्या...'

विकी जसाजसा बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाला तशी हरलीनची ओळख विकीची EX अशीच बनली. ...

माझ्यासाठी क्रिकेट हाच देव, यानेच ओळख मिळाली; भारतीय कर्णधारानं जिंकलं हर'मन'! - Marathi News | Indian women cricket team captain Harmanpreet Kaur said, Cricket is everything to me | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझ्यासाठी क्रिकेट हाच देव, यानेच ओळख मिळाली; भारतीय कर्णधारानं जिंकलं हर'मन'!

सध्या श्रीलंकेच्या धरतीवर महिलांच्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. ...