लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

१ ऑगस्टपासून बदलणार 'हे' महत्त्वाचे नियम, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम; पाहा डिटेल्स - Marathi News | gas cylinder fastag hdfc important rules will change from August 1 will affect the common man s pocket See details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ ऑगस्टपासून बदलणार 'हे' महत्त्वाचे नियम, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम; पाहा डिटेल्स

Rule Changes From 1 August: जुलै महिना आज संपणार असून उद्या म्हणजेच १ ऑगस्टपासून नवा महिना सुरू होईल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक प्रकारच्या नियमांमध्ये बदल होत असतात. ...

'जय मालोकारचा झटापटीत मृत्यू झाला? चौकशी करुन कारवाई झाली पाहिजे', नातेवाईकांची मागणी - Marathi News | Jai Malokar died? Action should be taken after inquiry demanded the relatives | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'जय मालोकारचा झटापटीत मृत्यू झाला? चौकशी करुन कारवाई झाली पाहिजे', नातेवाईकांची मागणी

राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मंगळवारी मनसैनिकांनी अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली आहे. ...

मराठवाड्यासाठी मोठी ‘गुड न्यूज’; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘टोयोटा’चा २५ हजार कोटींचा प्रकल्प - Marathi News | Big 'Good News' for Marathwada; 25 thousand crore project of 'Toyota' in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यासाठी मोठी ‘गुड न्यूज’; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘टोयोटा’चा २५ हजार कोटींचा प्रकल्प

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑगस्ट २०२३ मध्ये जपानच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठीची प्राथमिक चर्चा त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी केली आणि प्रकल्पासाठीचे प्रयत्न सुरू झाले. ...

कुर्ला प्रीमियरमधील घुसखोर 'MMRDA' काढणार; १ हजार ३३६ रहिवाशांचे ३५ कोटींचे भाडे थकीत  - Marathi News | in mumbai mmrda to remove intruders from kurla premier about 35 crores rent arrears of 1 thousand 336 residents  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला प्रीमियरमधील घुसखोर 'MMRDA' काढणार; १ हजार ३३६ रहिवाशांचे ३५ कोटींचे भाडे थकीत 

कुर्ला प्रीमियर कंपाउंड येथे एकूण ३० इमारती उभारण्यात आल्या आहेत. ...

भीषण! १५१ लोकांच्या मृत्यूनंतर वायनाडवर घोंघावतंय आणखी एक मोठं संकट, धबधब्याचा प्रवाह.... - Marathi News | wayanad landslide athirapally falls turns deadly amid torrential rains watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण! १५१ लोकांच्या मृत्यूनंतर वायनाडवर घोंघावतंय आणखी एक मोठं संकट, धबधब्याचा प्रवाह....

केरळमधील धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. अथिरापल्ली धबधब्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धबधब्याचा प्रवाह पाहून थरकाप उडेल.  ...

Sanjay Raut News ...म्हणजे अजित डोवालही या कटात सहभागी असू शकतात; खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप - Marathi News | Sanjay Raut criticizes Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar along with Amit Shah, Ajit Doval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... म्हणजे अजित डोवालही या कटात सहभागी असू शकतात; खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut News वेशांतर करून मुंबई, दिल्ली प्रवास करणाऱ्या या तिघांनी देशाची सुरक्षा धोक्यात आणली, या कटात अजित डोवालही सहभागी असू शकतात असं सांगत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.  ...

अमोल मिटकरी वादावर राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका; म्हणाले, "दुसऱ्यावर टीका करतो तेव्हा..." - Marathi News | After the attack Amol Mitkari NCP Sunil Tatkare reply to raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमोल मिटकरी वादावर राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका; म्हणाले, "दुसऱ्यावर टीका करतो तेव्हा..."

राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मंगळवारी मनसैनिकांनी अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली आहे. ...

बिग बॉसमध्ये योगिता चव्हाणच्या डोळ्यात पाणी, पॅडी कांबळेंनी अभिनेत्रीच्या घरच्यांना केलं आवाहन - Marathi News | Yogita Chavan emotional in the Bigg Boss marathi 5 house paddy kamble appeal to actress family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसमध्ये योगिता चव्हाणच्या डोळ्यात पाणी, पॅडी कांबळेंनी अभिनेत्रीच्या घरच्यांना केलं आवाहन

योगिता चव्हाण बिग बॉसच्या घरात भावुक झालेली दिसली. त्यामुळे घरातील सदस्य तिला शांत करताना दिसले (Bigg Boss Marathi 5) ...

'एसटी'ला विठुराया पावला, तिजोरीत एक कोटीची भर - Marathi News | Addition of one crore to the treasury of 'ST' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'एसटी'ला विठुराया पावला, तिजोरीत एक कोटीची भर

पंढरपूर यात्रा : दहा दिवसांत मिळाले भरघोस उत्पन्न ...