लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कसा दिसायचा खराखुरा सांताक्लॉज? जुन्या टेक्निकने १७०० वर्षांपूर्वीचा चेहरा बनवला, हुबेहूब... - Marathi News | What does the real Santa Claus look like? The old technique made the face of 1700 years ago, precisely... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कसा दिसायचा खराखुरा सांताक्लॉज? जुन्या टेक्निकने १७०० वर्षांपूर्वीचा चेहरा बनवला, हुबेहूब...

नाताळ जवळ आल्याने आता सर्वत्र लाल पोशाख दिसण्यास सुरुवात होणार आहे. हा सांताक्लॉज कोण होता, प्रत्यक्षात होता का की काल्पनिक होता. तो कसा दिसत होता याचा शोध संशोधकांनी घेतला आहे. ...

हीच तर महाराष्ट्रविरोधी कोती मनोवृत्ती; भाजपाचा उद्धव ठाकरे-शरद पवारांना टोला - Marathi News | BJP slams Uddhav Thackeray, Sharad Pawar for not attending Devendra Fadnavis swearing-in ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हीच तर महाराष्ट्रविरोधी कोती मनोवृत्ती; भाजपाचा उद्धव ठाकरे-शरद पवारांना टोला

महाराष्ट्राच्या हिताचा कोरड्या गप्पा मारतो व वेळ आली तर विरोधातच हेच या निमित्ताने या मंडळींनी दाखवून दिले असं सांगत भाजपाने २०१९ च्या शपथविधीची आठवण करून दिली.  ...

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश निकष अगदी योग्यच; उच्च न्यायालयाचा निर्वाळा - Marathi News | Postgraduate Medical Admission Criteria Fair; Nirvala of the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश निकष अगदी योग्यच; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

पदव्युत्तरसाठी दोन कोटा पद्धती आहेत. ज्यांनी महाराष्ट्रातच शिक्षण घेतले आहे ते राज्य कोट्यातील विद्यार्थी असतात, तर राज्याबाहेरील महाविद्यालयांतून एमबीबीएस करणाऱ्यांना अखिल भारतीय कोटा लागू होतो. ...

मुंबई विमानतळावर १ कोटीचे सोने पकडले; फूड स्टॉलच्या कर्मचाऱ्यासह दोघे अटकेत - Marathi News | 1 crore gold seized at Mumbai airport; Two arrested along with the employee of the food stall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर १ कोटीचे सोने पकडले; फूड स्टॉलच्या कर्मचाऱ्यासह दोघे अटकेत

या कारवाईत दीड किलो सोने जप्त करण्यात आले असून, या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत एक कोटी ५ लाख रुपये इतकी आहे. ...

अडीच वर्षांत पदवी, वर्षातून दोनदा कॉलेज ॲडमिशन! यूजीसीकडून नव्या नियमावलीचा मसुदा जारी - Marathi News | Degree in two and a half years, college admission twice a year! Draft of new regulations issued by UGC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडीच वर्षांत पदवी, वर्षातून दोनदा कॉलेज ॲडमिशन! यूजीसीकडून नव्या नियमावलीचा मसुदा जारी

जारी करण्यात आलेल्या मसुद्यानुसार ‘एक्सलरेटेड डिग्री प्रोग्राम’अंतर्गत तीन वर्षांची सहा सत्रांची डिग्री पाच सत्रांमध्ये, तर चार वर्षांची आठ सत्रांची डिग्री सहा किंवा सात सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण करता येईल. ...

महाराष्ट्राला जागतिक बँकेचे 1594 कोटी रुपयांचे कर्ज ; मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी निधीचा वापर होणार - Marathi News | World Bank loan of Rs 1594 crore to Maharashtra funds will be used for the development of backward districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राला जागतिक बँकेचे 1594 कोटी रुपयांचे कर्ज ; मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी निधीचा वापर होणार

या जिल्ह्यांमधील नागरिकांचा कौशल्य विकास, लोकहिताची धोरणे यांना बळकटी देण्यासाठी या निधीचा उपयोग होणार असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. ...

झारखंडच्या मंत्रिमंडळात सहा नव्या चेहऱ्यांचा समावेश; दाेन महिलांना संधी, ११ आमदारांचा शपथविधी - Marathi News | Six new faces in Jharkhand cabinet; Opportunity for two women, swearing in of 11 MLAs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडच्या मंत्रिमंडळात सहा नव्या चेहऱ्यांचा समावेश; दाेन महिलांना संधी, ११ आमदारांचा शपथविधी

झारखंड मुक्ती माेर्चाच्या कोट्यातून सहा, काँग्रेसच्या चार, राजदच्या एका आमदाराने कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

भविष्याचा विचार करून मुंबईचा विकास करा : उच्च न्यायालय - Marathi News | Develop Mumbai with future in mind: High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भविष्याचा विचार करून मुंबईचा विकास करा : उच्च न्यायालय

झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याची प्रभावीपणे  अंमलबजावणी होत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्यावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला या मुद्द्यात लक्ष घालण्याची विनंती केली. या याचिकेवर गुरुवारी न्यायालयात सुनावणी सुरू होती. ...

जुन्या मंत्र्यांचे मूल्यमापन करूनच संधी; मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी, सरसकट सर्वांचाच समावेश हाेणार नाही - Marathi News | Opportunity only by evaluating old ministers; Cabinet expansion before the Nagpur session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुन्या मंत्र्यांचे मूल्यमापन करूनच संधी; मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी, सरसकट सर्वांचाच समावेश हाेणार नाही

देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट ...