विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर १३ दिवसांनी महाराष्ट्राला नवे सरकार मिळाले. फडणवीस यांनी महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. ते महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झ ...
Haryana Election news: हरियाणाप्रमाणे गेल्या दोन-तीन वर्षांपासून महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत. यामुळे आता महाराष्ट्राच्याही आशा पल्लवीत होणार आहेत. ...
सीआयडीचे गुन्हे आणि रेल्वेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक राजकुमार पांडिय म्हणाले की, पॉन्झी घोटाळ्यातील मुख्य आरोपी विरुद्ध राज्य सीआयडीने आतापर्यंत तीन एफआयआर नोंदवले आहेत. ...
तोतया ईडी अधिकाऱ्यांनी २ डिसेंबर रोजी ही छापा घातला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या सराफाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुजरात पोलिसांनी काही पथके तयार केली. ...
काँग्रेससह विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी गदारोळ सुरू करत अध्यक्षांच्या आसनासमोर घोषणाबाजी केली. लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांना बोलण्याची संधी दिली जावी ही मागणी लावून धरत काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला. ...