लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'तुझी बदनामी करेन', तरुणाच्या त्रासाने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, शिरूरमधील घटना - Marathi News | 'I will defame you' student took extreme step due to the trouble of young man, incident in Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुझी बदनामी करेन', तरुणाच्या त्रासाने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, शिरूरमधील घटना

मुलगी भेटण्यास व बोलण्यास नकार देत असल्याने तरुणाने तू शिक्षण घेत असलेल्या शाळेत तसेच शाळेबाहेर तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली ...

गर्भवतीचा मृत्यू, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टरवर निष्काळजीपणाचा आरोप - Marathi News | Death of pregnant woman, medical officer, doctor accused of negligence | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गर्भवतीचा मृत्यू, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टरवर निष्काळजीपणाचा आरोप

कोरंबीटोला प्रा. आ. केंद्रासमोर गावकऱ्यांचे आंदोलन : चोख पोलिस बंदोबस्त, डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करा ...

उपमुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा अखेरच्या क्षणी होकार; राजभवानाला दिली माहिती - Marathi News | Maharashtra finally become clear that Eknath Shinde will take oath as Deputy Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपमुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा अखेरच्या क्षणी होकार; राजभवानाला दिली माहिती

एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे. ...

शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट खपवून घेणार नाही; संभाजीराजे छत्रपतींचा इशारा - Marathi News | Sambhaji Raje Chhatrapati warned the government that there was no photograph of Shahu Maharaj in the advertisement of the swearing in ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट खपवून घेणार नाही; संभाजीराजे छत्रपतींचा इशारा

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेसंदर्भातील शपथविधी सोहळ्याच्या जाहिरातीत महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे छायाचित्र छापलेले ... ...

भाजपाचे आव्हान स्वीकारले; नाना पटोलेंनी थेट सांगितले, म्हणाले, “...तर राजीनामा द्यायला तयार” - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result nana patole replied bjp leader parinay phuke challenge to resign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचे आव्हान स्वीकारले; नाना पटोलेंनी थेट सांगितले, म्हणाले, “...तर राजीनामा द्यायला तयार”

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: भाजपाचे आव्हान स्वीकारताना नाना पटोले यांनी राजीनामा द्यायची तयारी दर्शवली आहे. पण त्यासाठी एक मोठी अट ठेवली आहे. ...

बऱ्याच दिवसानंतर बाजारात बुलरन! निफ्टीने पार केला २४,७०० चा टप्पा; या सेक्टरमध्ये मोठी वाढ - Marathi News | stock market updates 5th december us markets at life high crude slips vodafone idea bharat forge qip igl bonus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बऱ्याच दिवसानंतर बाजारात बुलरन! निफ्टीने पार केला २४,७०० चा टप्पा; या सेक्टरमध्ये मोठी वाढ

Stock Market Updates : आता बाजारात बऱ्याच दिवसानंतर बुलरन पाहायला मिळाली. सलग पाचव्या दिवशी बाजार हिरव्या रंगात बंद झाले. ...

नवीन जिल्हाधिकारी इमारतीसाठी बेकायदेशीररीत्या दिलेली १२५ कोटींची वर्कऑर्डर अखेर रद्द - Marathi News | 125 crore illegal work order for new collectorate building finally cancelled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन जिल्हाधिकारी इमारतीसाठी बेकायदेशीररीत्या दिलेली १२५ कोटींची वर्कऑर्डर अखेर रद्द

लोकमतचा इम्पॅक्ट: नवीन जिल्हाधिकारी इमारत बांधकाम वर्कऑर्डर घोटाळा प्रकरण ...

'Pushpa-2' साठी विजय देवरकोंडाकडून अल्लू अर्जुनला सरप्राइज; गिफ्ट केली 'ही' खास गोष्ट - Marathi News | actor vijay devarakonda gifts custom jacket to allu arjun ahead of pushpa 2 release post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Pushpa-2' साठी विजय देवरकोंडाकडून अल्लू अर्जुनला सरप्राइज; गिफ्ट केली 'ही' खास गोष्ट

सध्या मनोरंजनविश्वात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर 'पुष्पा-२' या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. ...

Marathi Joke : पतीनं पत्नीला विचारलं, वाढदिवसाला काय देऊ...? - Marathi News | Marathi Joke The husband asked his wife what to give her on her birthday social media trending jokes | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :Marathi Joke : पतीनं पत्नीला विचारलं, वाढदिवसाला काय देऊ...?

हसा पोट धरुन... ...