लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पुणे स्थानकावरील ताण कमी होणार; वाढत्या प्रवाशांमुळे खडकी अन् हडपसरचा विस्तार - Marathi News | Pressure on Pune station will be reduced; Khadki and Hadapsar expansion due to increasing passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे स्थानकावरील ताण कमी होणार; वाढत्या प्रवाशांमुळे खडकी अन् हडपसरचा विस्तार

दोन्ही स्थानकांच्या प्रस्तावित कामासाठी निधी मंजूर झाले असून त्याचे काम सुरु झाले आहे ...

Kolhapur: कुटुंबाने ओढाताण करून शिकवले, पोराने नाव काढले; मालवेच्या रोहितची इस्रोच्या शास्त्रज्ञपदी झेप  - Marathi News | Rohit Laxman Patil from Malve in Kolhapur district has been selected as ISRO scientist | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कुटुंबाने ओढाताण करून शिकवले, पोराने नाव काढले; मालवेच्या रोहितची इस्रोच्या शास्त्रज्ञपदी झेप 

कोल्हापूर : आई-वडील शेतकरी, त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती बेताचीच; पण आपल्या मुलाने शिकावे, नाव कमवावे, ही त्यांची मनोमन इच्छा. त्यामुळे ... ...

कुटुंबासह नाशिकला देवदर्शनासाठी गेले, चोरट्यांनी घरफोडून साडेतीन लाखांचा ऐवज पळवला - Marathi News | Went to Nashik with family for Devdarshan, thieves broke into house and stole property worth Rs. 3.5 lakh | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुटुंबासह नाशिकला देवदर्शनासाठी गेले, चोरट्यांनी घरफोडून साडेतीन लाखांचा ऐवज पळवला

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळले दोन चोरटे; मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून केला घरात प्रवेश ...

'तो' प्रश्न विचारताच भर मुलाखतीत भडकली श्रद्धा कपूर, VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं? - Marathi News | Shraddha Kapoor Got Angry After Interviewer Asks About Her Dating Life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तो' प्रश्न विचारताच भर मुलाखतीत भडकली श्रद्धा कपूर, VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?

 श्रद्धा कपूर सध्या 'स्त्री 2' चित्रपटाच्या यशामुळे प्रचंड चर्चेत आहे ...

खंडणीखोरांना सोडणार नाही आणि राजकीय नेत्यांनीही त्यांना पाठीशी घालू नये; मुख्यमंत्र्यांचा इशारा - Marathi News | Extortionists will not be spared and political leaders should not support them cm devendra fadnavis warns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खंडणीखोरांना सोडणार नाही आणि राजकीय नेत्यांनीही त्यांना पाठीशी घालू नये; मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुख्यमंत्र्यांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख बीडमध्ये पवनचक्की कंपनीच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्याकडेच रोख असल्याचं पाहायला मिळालं. ...

भामा आसखेड जलवाहिनीच्या ठेकेदाराची झाडाझडती; काळ्या यादीत का टाकू नये? : महापालिकेचा इशारा - Marathi News | Pimpri Chinchwad Bhama Askhed water pipeline contractor's complaint | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भामा आसखेड जलवाहिनीच्या ठेकेदाराची झाडाझडती; काळ्या यादीत का टाकू नये? : महापालिकेचा इशारा

पिंपरी-चिंचवड शहरासाठी भामा आसखेड धरणात १६७ एमएलडी पाण्याचा कोटा राखीव करण्यात आला आहे. ...

३६ उद्योग पडले बंद, पण भूखंडावर ताबा कायम ; सांगा, कसा होणार औद्योगिक विकास ? - Marathi News | 36 industries closed, but land ownership remains; how will industrial development happen? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :३६ उद्योग पडले बंद, पण भूखंडावर ताबा कायम ; सांगा, कसा होणार औद्योगिक विकास ?

Gadchiroli : उद्योगातील कार्यरत कामगारांचा रोजगार हिरावला ...

थंडी वाजते म्हणून जास्त वेळ उन्हात बसत असाल तर सावधान, स्किन कॅन्सरचा मोठा धोका - Marathi News | sitting too long under the sun can cause skin cancer do not make these mistakes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडी वाजते म्हणून जास्त वेळ उन्हात बसत असाल तर सावधान, स्किन कॅन्सरचा मोठा धोका

अनेकदा लोकांना थंडी टाळण्यासाठी तासन्तास उन्हात बसायला आवडतं. पण तुम्हाला माहीत आहे का की जास्त वेळ उन्हात बसल्याने तुमच्या त्वचेचं गंभीर नुकसान होऊ शकतं. ...

परकीय गुंतवणूकदारांची पाठ; सेन्सेक्स ९०० अंकांनी घसरला; ३.७ लाख कोटी रुपयांचे नुकसान - Marathi News | stock market news sensex nifty 50 index live us fed rate cut profit booking stocks in focus intraday trading | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परकीय गुंतवणूकदारांची पाठ; सेन्सेक्स ९०० अंकांनी घसरला; ३.७ लाख कोटी रुपयांचे नुकसान

Stock Market News: आज निफ्टीची साप्ताहिक एक्स्पायरी असून आज बाजारात प्रचंड दबाव दिसून आला. अमेरिकन रिझर्व्ह बँक फेडच्या एका निर्णयाने जगभरातील बाजारांत घसरण झाली. ...