लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कपाळावर टिळा, गळ्यात फुलांच्या माळा, 'रामायण'च्या शूटिंग आधी साई पल्लवी पोहचली बनारसला - Marathi News | Sai Pallavi visits Kashi Vishwanath temple in Varanasi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपाळावर टिळा, गळ्यात फुलांच्या माळा, 'रामायण'च्या शूटिंग आधी साई पल्लवी पोहचली बनारसला

Sai Pallavi : साउथची अभिनेत्री साई पल्लवी दिग्दर्शक नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये सीताची भूमिका साकारणार आहे. नुकतीच साई पल्लवी बनारसला गेली होती आणि तिथे तिने माता अन्नपूर्णाचा आशीर्वाद घेतला. ...

रोहितचं काही खरं नाही; भाऊला पार्ट टाइम बॉलरचा चेंडूही कळेना! (VIDEO) - Marathi News | Rohit Sharma Struggle Against Part Timer Devdutt Padikkal In Nets Watch Viral Video Ahead India vs Australia Boxing Day Test melbourne | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितचं काही खरं नाही; भाऊला पार्ट टाइम बॉलरचा चेंडूही कळेना! (VIDEO)

नेट्समध्येही तो अडखळत खेळताना दिसल्यामुळे चौथ्या कसोटीतही त्याचं काही खरं नाही असाच काहीसा सीन क्रिएट झालाय.  ...

छगन भुजबळ मंत्रिमंडळातून बाहेर का? अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच दिले उत्तर - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis gave the reason for not inducting Chhagan Bhujbal into the cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळ मंत्रिमंडळातून बाहेर का? अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच दिले उत्तर

Devendra Fadnavis on Chhagan Bhujbal News: मंत्रिमंडळात समावेश न केल्यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भुजबळ यांच्याबद्दल फडणवीस यांनी उत्तर दिले.  ...

येवा कोकण आपलोच आसा! ऐश्वर्या नारकर रमल्या गावाकडच्या वातावरणात; साधेपणाने वेधलं लक्ष   - Marathi News | marathi actress satvya mulichi satvi mulgi fame aishwarya narkar shared vacation video of kokan on social media netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :येवा कोकण आपलोच आसा! ऐश्वर्या नारकर रमल्या गावाकडच्या वातावरणात; साधेपणाने वेधलं लक्ष  

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ नेटकऱ्यांंचं लक्ष वेधून घेत आहे. ...

सिंहगड, डेक्कन क्वीन, प्रगती या रेल्वे गाड्यांचे डबे कधी वाढणार? - Marathi News | When will the number of coaches of Sinhagad, Deccan Queen, and Pragati trains increase? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड, डेक्कन क्वीन, प्रगती या रेल्वे गाड्यांचे डबे कधी वाढणार?

- डब्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना धक्के खात करावा लागतो प्रवास ...

Photos : पदरावर जरतारीचा मोर! तितीक्षा तावडे पैठणी साडीत दिसतेय कमालीची सुंदर - Marathi News | Titeekshaa Tawde Paithani Saree Photoshoot Viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos : पदरावर जरतारीचा मोर! तितीक्षा तावडे पैठणी साडीत दिसतेय कमालीची सुंदर

तितीक्षा तावडे हिनं पैठणी साडीत केलेलं खास फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे ...

Maharashtra Weather Update : 'या' जिल्ह्यांत पाऊस, गारपिटीची शक्यता, वाचा आठवड्यातील हवामान अंदाज  - Marathi News | Latest News Maharashtra Weather Update Chance of rain, hail in 25 maharashtra districts, read details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : 'या' जिल्ह्यांत पाऊस, गारपिटीची शक्यता, वाचा आठवड्यातील हवामान अंदाज 

Maharashtra Weather Update : गेल्या दिवसांपासून प्रचंड गारठा (Gartha) जाणवत असून या आठवड्यात थंडीसह पाऊस, आणि गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...

खरंच...इथं रस्ता शोधावा लागतो! फेरीवाले, ग्राहकांनी व्यापला मुंबादेवी परिसर - Marathi News | Mumbadevi area is filled with hawkers and customers no road for walking | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खरंच...इथं रस्ता शोधावा लागतो! फेरीवाले, ग्राहकांनी व्यापला मुंबादेवी परिसर

दक्षिण मुंबईतील मुंबादेवी परिसरातील भुलेश्वर मार्केट हे अत्यंत गजबजलेले ठिकाण, दाटीवाटींची लोकवस्ती आणि अत्यंत अरुंद गल्ल्या, चिंचोळे रस्ते, यामुळे या परिसरात दिवसा कधीही गेलात तरी रस्ता शोधावा लागतो. ...

आजोबांसोबत शेतात जाणाऱ्या चिमुकलीस स्कूलबसने चिरडले - Marathi News | Toddlers walking to the field with her grandfather were crushed by a school bus | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आजोबांसोबत शेतात जाणाऱ्या चिमुकलीस स्कूलबसने चिरडले

मानवत तालुक्यातील खरबा येथील घटना  ...