लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आयआयटीच्या मूड इंडिगोत कंडोमच्या जाहिरातीचा प्रयत्न; विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर कंपनीला मनाई - Marathi News | Condom advertising attempt by IIT Bombay Mood IndiGo company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटीच्या मूड इंडिगोत कंडोमच्या जाहिरातीचा प्रयत्न; विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर कंपनीला मनाई

आयआयटी प्रशासनाने ही जाहिरात काढून टाकण्याचे निर्देश कंपनीला दिले होते ...

पाकिस्तानचा अफगाणिस्तानात रत्रीतूनच मोठा हवाई हल्ला; 15 जणांचा मृत्यू; मृतांत महिला मुलांचाही समावेश - Marathi News | Pakistan launches major airstrike in afghanistan at night; Many killed; women and children among the dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचा रत्रीतूनच मोठा हवाई हल्ला; 15 जणांचा मृत्यू; मृतांत महिला, मुलांचाही समावेश!

पाकिस्तानने केलेल्या या या एअर स्ट्राइकमध्ये आतापर्यंत किमान 15 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. यात महिला आणि लहाण मुलांचाही समावेश असल्याचे समजते... ...

Maharashtra Weather Update : अरबी समुद्रात वाढली आर्द्रता; कसे असेल आजचे हवामान वाचा IMD रिपोर्ट सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: Humidity increased in the Arabian Sea; Read the detailed IMD report on what today's weather will be like | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कसे असेल आजचे हवामान

Maharashtra Weather Update पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय असून राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुफान पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. ...

महाराष्ट्रातील मतदार याद्यांत कोणताही घोळ झालेला नाही; काँग्रेसला ६० पानी उत्तर - Marathi News | There is no tampering with the electoral rolls in Maharashtra Election Commission clarifies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील मतदार याद्यांत कोणताही घोळ झालेला नाही; काँग्रेसला ६० पानी उत्तर

निवडणूक आयोगाने केले स्पष्ट ...

जिकडे जाईल दृष्टी, तिकडे तुफान बर्फवृष्टी; चौघांचा मृत्यू, हजारो वाहने अडकून पडली, वीजही नाही - Marathi News | Bitter cold in North India has created an atmosphere of excitement among tourists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिकडे जाईल दृष्टी, तिकडे तुफान बर्फवृष्टी; चौघांचा मृत्यू, हजारो वाहने अडकून पडली, वीजही नाही

काश्मीर, हिमाचल प्रदेशात तडाखा; दोन दिवसांमध्ये आणखी बर्फवृष्टीचा इशारा ...

सोनाक्षीच्या आई अन् सासूला झालीये नातवंडांची घाई, अभिनेत्री जहीरला टॅग करत म्हणाली... - Marathi News | sonakshi sinha shares funny meme on how her mother and mother in law s expectations about grandchild | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षीच्या आई अन् सासूला झालीये नातवंडांची घाई, अभिनेत्री जहीरला टॅग करत म्हणाली...

जहीर आणि सोनाक्षी सध्या जगभरात फिरण्याचा आनंद लुटत आहेत. ...

शिंदे गटात अंतर्गत वाद? “मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, पण…”दीपक केसरकरांचे मोठे विधान - Marathi News | IMaharashtra Politics Many tried to prevent me from getting the ministerial post, but Deepak Kesarkar’s big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटात अंतर्गत वाद? “मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, पण…”दीपक केसरकरांचे मोठे विधान

Maharashtra Politics : आमदार दीपक केसरकर यांना मंत्रिपद मिळालेलं नाही, यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. ...

हरित ऊर्जेतून घडेल दुसरी हरित क्रांती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास - Marathi News | Second green revolution will happen through green energy CM Devendra Fadnavis believes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हरित ऊर्जेतून घडेल दुसरी हरित क्रांती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

राज्यभरात सौरऊर्जेचा वापर करणारे सौर ग्राम तयार करण्यात येत आहेत ...

सरपंचाच्या हत्येला १६ दिवस उलटूनही मुख्य आरोपी मोकाट; सीआयडीसह बीड पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह - Marathi News | Main accused absconding even after 16 days of Santosh Deshmukh murder | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंचाच्या हत्येला १६ दिवस उलटूनही मुख्य आरोपी मोकाट; सीआयडीसह बीड पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस ...