लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गर्भाशय मुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी सरकार मुलींना मोफत लस देणार; लवकरच जिल्ह्यांमध्ये मोहीम सुरू होण्याची शक्यता - Marathi News | Government will provide free vaccination to girls to prevent cervical cancer; Campaign likely to start in districts soon | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :गर्भाशय मुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी सरकार मुलींना मोफत लस देणार; लवकरच जिल्ह्यांमध्ये मोहीम सुरू होण्याची शक्यता

महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेत मोठी पावले उचलली आहेत. देशातील १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी 'ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' (एचपीव्ही) लसीकरण मोहीम देशभर राबविण्याची तयारी सुरू आहे. ...

लाचखोर मुख्याध्यापकाला एसीबीने धडा शिकवला, २८ हजार घेताना रंगेहाथ पकडले - Marathi News | Hingoli: School Headmaster Arrested Red-Handed While Accepting Rs 28,000 Bribe | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लाचखोर मुख्याध्यापकाला एसीबीने धडा शिकवला, २८ हजार घेताना रंगेहाथ पकडले

हिंगोली हादरले! लाचलुचपत विभागाचा सापळा; शाळेच्या मुख्याध्यापकाला लाच घेताना रंगेहाथ बेड्या ...

५ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य; ६० वर्षांच्या वृद्धाला पोक्सो कायद्यांतर्गत सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Latur: 60-Year-Old Man Sentenced to 3 Years in Prison for Attempted Assault on 5-Year-Old Girl | Latest latur News at Lokmat.com

लातुर :५ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य; ६० वर्षांच्या वृद्धाला पोक्सो कायद्यांतर्गत सक्तमजुरीची शिक्षा

"चॉकलेट देतो म्हणत शाळेमागे नेलं..."; लातूरमध्ये नराधम वृद्धाला न्यायालयाने शिकवला धडा, ३ वर्षांची सक्तमजुरी ...

सलग तिसऱ्यांदा यूपीएससी क्रॅक करून एकांश ढुल देशात तिसरा; वडील भाजप प्रवक्ते पण मुलाची स्वतःची भरारी - Marathi News | Ekansh Dhull Shines with AIR 3 in UPSC Completing an Incredible Hat Trick of Success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलग तिसऱ्यांदा यूपीएससी क्रॅक करून एकांश ढुल देशात तिसरा; वडील भाजप प्रवक्ते पण मुलाची स्वतःची भरारी

हरियाणच्या एकांश ढुलने सलग तिसऱ्यांदा क्रॅक केली यूपीएससी; देशात मिळवला तिसरा क्रमांक ...

शिरूरच्या दुष्काळी १२ गावांच्या पाणीप्रश्नावर अधिवेशनात तोडगा काढणार - राधा कृष्ण विखे-पाटील - Marathi News | A solution will be found in the convention on the water issue of 12 drought-hit villages of Shirur - Radha Krishna Vikhe-Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरच्या दुष्काळी १२ गावांच्या पाणीप्रश्नावर अधिवेशनात तोडगा काढणार - राधा कृष्ण विखे-पाटील

या भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आपण पुन्हा भेट देणार असून त्याआधी १५ मार्च रोजी संबंधित गावांतील प्रमुखांची बैठक घेऊन चर्चा केली जाईल - विखे पाटील ...

Maharashtra Budget 2026: अखेर बारामती विमानतळावर आता होणार 'नाइट लँडिंग'ची सोय; राज्याच्या अर्थंसंकल्पात केली तरतूद - Marathi News | Maharashtra Budget 2026 Finally, there will be a facility for 'night landing' at Baramati airport; Provision made in the state's budget resolution | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर बारामती विमानतळावर आता होणार 'नाइट लँडिंग'ची सोय; राज्याच्या अर्थंसंकल्पात केली तरतूद

Maharashtra Budget 2026 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा याच विमानतळावर विमान उतरताना अपघात झाला, विमान अपघातानंतरच या विमानतळाची असुरक्षितता अधोरेखित करणाऱ्या विविध त्रुटी पुढे आल्या आहेत ...

Satara ZP: म्हणे, भाजप धूर्त; म्हणूनच पदाधिकारी निवडीला लागेना मुहूर्त - Marathi News | Elections of Satara Zilla Parishad and Panchayat Samiti office bearers delayed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara ZP: म्हणे, भाजप धूर्त; म्हणूनच पदाधिकारी निवडीला लागेना मुहूर्त

राष्ट्रवादीचे सदस्य २० दिवसांपासून टुरवर, राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा ...

माळरानावर फुलवले डाळिंबाचे सुपर भगवा वाण, पाच लाखांचा निव्वळ नफा, कसं केलं नियोजन  - Marathi News | Latest news Super saffron variety of pomegranate farming, net profit of five lakhs, how was the planning | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माळरानावर फुलवले डाळिंबाचे सुपर भगवा वाण, पाच लाखांचा निव्वळ नफा, कसं केलं नियोजन 

Dalimb Farming : योग्य नियोजन, तांत्रिक मार्गदर्शन आणि आधुनिक पद्धतींचा वापर यामुळे त्यांच्या बागेची यशस्वी वाटचाल सुरू आहे.  ...

"भारत AIच्या शर्यतीत मागे, आपण फक्त बघत बसलोय"; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल, डेटा गमावल्याचा आरोप - Marathi News | India is Not a Player in AI We Handed Over Our Data to the US Rahul Gandhi Slams Modi Govt Over Tech Policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारत AIच्या शर्यतीत मागे, आपण फक्त बघत बसलोय"; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल, डेटा गमावल्याचा आरोप

राहुल गांधींनी काढले मोदी सरकारच्या एआय धोरणाचे वाभाडे! ...