इस्रायलने दहा दिवसांच्या शांततेनंतर बुधवारी सकाळी गाझावर पुन्हा हल्ले सुरू केले. यात हमासच्या लष्करप्रमुखाची पत्नी, मुलासह 11 पॅलेस्टिनी मारले गेले. ...
जिल्हा परिषदेतील विविध रिक्त पदांची भरती प्रकियेचा राज्य शासनाने अडसर दूर केला आहे. मात्र हा निर्णय घेताना शासनाने भरती प्रकियेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना नोव्हेंबर महिन्याचा मुहूर्त काढला आहे. ...
सुरक्षेच्या दृष्टीने बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून बुधवारी अमरावती न्यायालय परिसराची तपासणी करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी न्यायालयाचा संपूर्ण परिसर श्वान पथकाच्या साह्याने पिंजून काढला. ...
दलित अपंग महिलेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकराला फाशीची शिक्षा द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी इर्विनचौक येथून अपंग जनता दलाच्या वतीने जिल्हा ...
सफरचंदवर लावण्यात येणारा मेणाचा लेप हा खाद्य की अखाद्य हे सिद्ध करण्यासाठी या मेणाचा नमुना प्रयोगशाळेत पाठवू. तो अखाद्य असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर न्यायालयात खटला चालविला जाईल, ...
२० दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मंगळवारी पाऊस बरसल्याने वडाळीतील नर्सरीच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. पावसामुळे सोकण्याच्या स्थितीत रोपटे पुन्हा पल्लवीत झाले आहे. या पावसामुळे ...
श्रीगोंदा : महायुतीकडे रासपने १०-१२ जागा मागितल्या आहेत. श्रीगोंद्याच्या जागेवरील हक्क रासप सोडणार नाही, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला आहे. ...
जैनधर्मियांचे सिद्धक्षेत्र मुक्तागिरी तथा दक्षिण भारताचे शिखर मेंढागिरी सध्या नैसर्गिक सौंदर्याने बहरले आहे. सातपुडा पर्वताच्या कुशीत नैसर्र्गिक सौंदर्याची मुक्तागिरीवर मुक्तपणे उधळण सुुरु आहे. ...