तालुक्यातील परसोडी सौंदड येथे मागील एक महिन्यापासून डेंग्यु आजाराची लागण सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ४० जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. या आजारामुळे आतापर्यंत दोघांना जीव गमवावा लागला आहे. ...
मृग नक्षत्राची चाहूल लागताच बहुतांश शेतकऱ्यांनी धानशेतीवर भर दिला. कर्ज काढून शेतात ताकद खर्ची घातली. पैसा संपला आणि पावसानेही दडी मारली. यामुळे पेरणी उगवण्यापूर्वीच जमिनीतच ...
सिंदपुरी येथील पूरग्रस्तांनी घरकुलासह अन्य मूलभूत सोयीसुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात या मागणीकरिता आमसभेदरम्यान काही पूरग्रस्तांनी शासनाची मदत नाकारली. दरम्यान, ...
दीडशेपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत ६७ उच्चश्रेणी मुख्याध्यापकांवर गंडांतर आले असून या मुख्याध्यापकांना पदावनत करून सहायक शिक्षक बनविण्यात आले आहेत. ...
मतदान केल्यानंतर उमेदवाराचे नाव, त्याचा क्रमांक, चिन्ह अशी माहिती असलेली एक प्रत त्वरित प्रिंट होेईल. ती पाहून मतदाराला मतदान झाल्याची खात्री पटणार आहे. आगामी विधानसभेच्या ...
इस्रायलने दहा दिवसांच्या शांततेनंतर बुधवारी सकाळी गाझावर पुन्हा हल्ले सुरू केले. यात हमासच्या लष्करप्रमुखाची पत्नी, मुलासह 11 पॅलेस्टिनी मारले गेले. ...
जिल्हा परिषदेतील विविध रिक्त पदांची भरती प्रकियेचा राज्य शासनाने अडसर दूर केला आहे. मात्र हा निर्णय घेताना शासनाने भरती प्रकियेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना नोव्हेंबर महिन्याचा मुहूर्त काढला आहे. ...