भारतातील फुटबॉलप्रेमींची उत्कंठा शिगेला पोहोचवणा:या पहिल्या इंडियन सुपर लीगचे (आयएसएल) वेळापत्रक ऑगस्ट अखेरीस जाहीर होणार असल्याचे सूत्रंकडून कळत आहे. ...
राजेश चोबे, सिल्लोडराज्यातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिला. ...
वाळूज महानगर : पोलीस प्रशासनाने कारखान्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षारक्षकांनी दक्ष राहावे, यासाठी उद्योजक व सुरक्षा एजन्सीला नोटिसा बजावण्याचा निर्णय घेतला आहे. ...
औरंगाबाद : राज्य शासनाने उपलब्ध पाण्याच्या नियोजनासाठी उर्ध्व गोदावरी उपखोऱ्यात एकात्मिक जलसंपत्ती व्यवस्थापन यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...