LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
नंदकुमार रेगे हे रामवाडी येथील मनाली इमारतीत तळ मजल्यावरील खोलीत राहतात. रेगे यांच्या घरात पहिल्या मजल्यावरील मिलिंद मसुरकर यांच्या खोली क्रमांक ५मधून सातत्याने पाणीगळती होत होती ...
गिरणी कामगारांसाठीच्या घरांमध्ये स्वान मिलच्या कर्मचाऱ्यांच्या पात्रतेवरुन निर्माण होणार गुंता सोडविण्यासाठी म्हाडाने आता नवी शक्कल लढविली आहे ...
मोहितेंच्या या कामगिरीबद्दल पोलीस दलातून कौतुक होत असले तरी एक साधा पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांची वाहतूक शाखेच्या उपायुक्तांनी बोळवण केली आहे ...
राज्यभरातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महासंचालक कार्यालयातील विविध विभागांतील कार्यासन अधिकारी, लिपिक व अन्य कर्मचाऱ्यांना परस्पर भेटण्याला मज्जाव घालण्यात आला आहे ...
नाईक म्हणाले, कोल्हापूर संस्थानातील निपाणीजवळील पट्टणकुडी येथे जन्म व त्यानंतर औंध संस्थानातील आटपाडी या गावी दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. ...
कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा सीमाप्रश्नासंबंधी महाजन अहवालाचे तुणतुणे वाजविले आहे. ...
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आपण अजिबात खचलो नाही तर नव्या उमेदीने पुन्हा जोमाने कामाला लागलो. ...
काँग्रेस नेते नारायण राणे हे त्यांच्या मुलांमुळे अनेक वेळा राजकीयदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत ...
खासदारांबरोबरच आमदारांच्या मालमत्तेतही भरघोस वाढ होत असल्याचे नॅशनल इलेक्शन वॉचने केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे ...
आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना रविवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी अमरावती आणि नागपूर विभागातील ११ जिल्ह्यांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या ...