त्यामुळे धनगर समाजाला जवळ करण्यासाठी अनुसूचित जमातीतील समावेशाची खेळी करण्यात आली. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना सविस्तर पत्र पाठविल्याचे ते म्हणाले. ...
सरकारी शाळांमध्ये मुलींसाठी वेगळी शौचालये बांधण्यात महाराष्ट्राने बरीच प्रगती केली असल्याचे केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या ताज्या अहवालात स्पष्ट झाले आहे ...
रविवारी माहीम रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या लोकलच्या टपावर पत्ते खेळणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ओव्हरहेड वायरचा जबर शॉक लागला. यात एकाचा मृत्यू झाला तर एक जबर जखमी झाला. ...
सर्वोच्च न्यायालयाने यंदाच्या दहीहंडीला थरांच्या बंधनातून मुक्त केले असल्याने यंदाही उंच थर चढतील व दोरखंडाला लोंबकळत असलेल्या दहीहंडीला गवसणी घालण्यासाठी स्पर्धा रंगतील ...
नंदकुमार रेगे हे रामवाडी येथील मनाली इमारतीत तळ मजल्यावरील खोलीत राहतात. रेगे यांच्या घरात पहिल्या मजल्यावरील मिलिंद मसुरकर यांच्या खोली क्रमांक ५मधून सातत्याने पाणीगळती होत होती ...