लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुंबईत दहीहंडी उत्सवात ४० गोविंदा जखमी - Marathi News | 40 Govinda injured in Dahihandi festival in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत दहीहंडी उत्सवात ४० गोविंदा जखमी

मुंबई, ठाण्यात लाखमोलाचे 'लोणी' मिळवण्यासाठी थरांवर थर रचून दहीहंडी उत्सव साजरा केला जात असतानाच या नादात आत्तापर्यंत ४० गोविंदा जखमी झाले आहे. ...

कर्णधारपदाच्या निर्णयासाठी प्रतिक्षा करा - धोनी - Marathi News | Wait for captain's decision - Dhoni | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कर्णधारपदाच्या निर्णयासाठी प्रतिक्षा करा - धोनी

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील लाजीरवाण्या पराभवानंतर कर्णधारपद सोडणार का या प्रश्नावर उत्तर देताना 'आणखी थोडा वेळ प्रतिक्षा करा' असे सूचक विधान महेंद्रसिंह धोनीने केले आहे. ...

फेसबुकवरील हनीमूनचे फोटो हटवा, कोर्टाने महिलेला फटकारले - Marathi News | Honeymoon photos on Facebook, court dismisses woman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फेसबुकवरील हनीमूनचे फोटो हटवा, कोर्टाने महिलेला फटकारले

पतीच्या परवानगीशिवाय हनीमूनचे छायाचित्र फेसबुकवर टाकणे इटलीतील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. इटलीतील कोर्टाने महिलेला फेसबुकवरील हनीमूनचे फोटो काढायचे आदेश दिले आहेत. ...

भारतीय क्रिकेटपटूंमुळे देशाची मान शरमेने झुकली - सुनील गावस्कर - Marathi News | Indian cricketer succumbed to shame by Sunil Gavaskar - Sunil Gavaskar | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय क्रिकेटपटूंमुळे देशाची मान शरमेने झुकली - सुनील गावस्कर

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत महेंद्रसिंग धोनी व इतर भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे भारताची मान शरमेने झुकली आहे, अशी खरमरीत टीका माजी कप्तान सुनील गावस्कर यांनी केली आहे. ...

सरसंघचालक हिटलर बनण्याच्या मार्गावर - दिग्विजय सिंह - Marathi News | On the way to becoming Sarsanghchalak Hitler - Digvijay Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरसंघचालक हिटलर बनण्याच्या मार्गावर - दिग्विजय सिंह

सरसंघचालक मोहन भागवत हिटलर बनण्याच्या मार्गावर आहे अशी टीका काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे. ...

पाककडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन, २० भारतीय चौक्यांवर गोळीबार - Marathi News | Pakistan violates ceasefire, firing at 20 Indian posts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाककडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन, २० भारतीय चौक्यांवर गोळीबार

पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील अरनिया व आरएसपुरा सेक्टरमधील २० भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. ...

आरक्षण खिडकीवरील वाद, जखमीची मृत्यूशी झुंज - Marathi News | Controversy over reservation window, wounded death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षण खिडकीवरील वाद, जखमीची मृत्यूशी झुंज

उल्हासनगरमधील रेल्वे स्थानकातील आरक्षण खिडकीजवळील रांगेच्या वादातून आरक्षण दलालांनी दोघांवर केलेल्या धारदार शस्त्र हल्ल्यातील एक जखमी मृत्यूशी झुंज देत आहे ...

मी हिटलर आहे - तेलंगण सीएम चंद्रशेखर राव - Marathi News | I am Hitler - Telangana CM Chandrasekhar Rao | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी हिटलर आहे - तेलंगण सीएम चंद्रशेखर राव

अन्याय करणारे, चोर, भ्रष्टाचारी यांना रोखण्यासाठी आपण खरच 'हिटलर' आहोत असे विधान तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केले आहे. ...

२४ दुचाकी जप्त; तीन चोरट्यांना अटक - Marathi News | 24 bikes seized; Three thieves were arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२४ दुचाकी जप्त; तीन चोरट्यांना अटक

गुन्हे अन्वेषणची कारवाई तळेगाव दाभाडे : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत २४ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, तिघा चोरट्यांना रविवारी अटक करण्यात आली ...