हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
अहमदनगर : लोकमतच्या वर्धापन दिन स्नेहमेळाव्याला जिल्ह्यातील राजकीय नेते, अधिकारी, हितचिंंतक आणि वाचकांनी हजेरी लावून लोकमतच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ...
विधानसभा निवडणुकीची आपल्याला चिंता नसल्याचे प्रतिपादन आमदार चंद्रशेखर घुले यांनी केले. ...
अमडापूर येथील तरूणाने कुमारिकेवर अत्याचार केला. पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. ...
केडगाव : सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर केडगावमध्ये अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आले. ...
राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी बुलडाणातालुक्यातील नांद्राकोळीयेथील मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हादाखल करण्यात आला. ...
अकोले : आंबड-पाडाळणे घाटात डांबरी रस्त्याला मोठी भेग पडली असून, रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
कोपरगाव : घरकुल योजनेचा परत गेलेला सव्वाशे कोटीचा निधी पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले़ ...
किशोर पवार हे माङो 4क्-45 वर्षाचे जुने मित्र. काही न करून सत्ता मिळवणारी माणसे असतात ...
राहुरी : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत भाग घेऊ इच्छिणा-या समित्यांच्या स्वातंत्र्यदिनी सभा संपन्न झाल्या़ ...
महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमदुत संप पुकारला आहे. यामुळे भूमी अभिलेखाच्या फेरफार नोंदीच थांबल्या आहे. जिल्ह्यातील ३५० कर्मचारी ...