लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

खूनप्रकरणी तिघा आरोपींना जन्मठेप - Marathi News | Three murderers have been given life imprisonment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खूनप्रकरणी तिघा आरोपींना जन्मठेप

जमिनीच्या वादातून घुणकीत झाला होता खून ...

पासधारकांचे काय करायचे ? - Marathi News | What do the holders do? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पासधारकांचे काय करायचे ?

औरंगाबाद : एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे १ आॅगस्टपासून ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ सुरू आहे. ...

कोल्हापूर पंचगंगा प्रदूषणाकडे दुर्लक्ष नको - Marathi News | Kolhapur Panchaganga pollution is not neglected | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर पंचगंगा प्रदूषणाकडे दुर्लक्ष नको

मुख्यमंत्र्यांचा सल्ला : मुबलक आहे म्हणून पाणी कसेही वापरू नका ...

बारा वर्षांनंतरही गावदेवी मंडई अनधिकृतच! - Marathi News | Even after twelve years, Gavdevi mandai is unauthorized! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारा वर्षांनंतरही गावदेवी मंडई अनधिकृतच!

तब्बल १२ वर्षांच्या एका तपानंतर लोकार्पण झालेली गावदेवी भाजी मंडईची उभारणी पालिकेने अनधिकृतरीत्या केल्याची माहिती स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली आहे. ...

विज्ञान प्रकल्प चीनमध्ये सरस - Marathi News | Science Project: Gourd in China | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विज्ञान प्रकल्प चीनमध्ये सरस

विद्याप्रसारक मंडळाच्या सौ. आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांनी बिजिंग (चीन) येथे सादर केलेल्या दोन विज्ञान प्रकल्पांना तिसरे पारितोषिक मिळाले आहे. ...

महासंचालकांनी दिली धावती भेट - Marathi News | The Director General gave a surprise visit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महासंचालकांनी दिली धावती भेट

हिंगोली : राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी २६ आॅगस्ट रोजी नांदेडकडे जात असताना हिंगोली येथे धावती भेट देऊन पाहणी केली. ...

जिल्ह्याने ओलांडला २०० मिमीचा टप्पा - Marathi News | District crossed over 200 mm | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्याने ओलांडला २०० मिमीचा टप्पा

हिंगोली : यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा २५ मिमी पाऊस झाल्याने जिल्ह्याने २०० मिमी सरासरीचा टप्पा ओलांडला. ...

आरोग्य विभागाचे आॅपरेशन कायापालट - Marathi News | Operation of Health Department changed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोग्य विभागाचे आॅपरेशन कायापालट

हिंगोली: पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कॉर्पोरेट आरोग्यसुविधा देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

बंद पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचे आदेश - Marathi News | Order to start off the water supply scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंद पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचे आदेश

हिंगोली: ज्या गावात पाणीपुरवठा योजना आहेत. त्या तात्काळ सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी टी.जी.कासार यांनी दिले. ...