लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विजय माल्या सहेतुक कजर्बुडवे - Marathi News | Vijay Mallya Savatuk Kazirbudde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय माल्या सहेतुक कजर्बुडवे

सार्वजनिक क्षेत्रतील युनायडेट बँक ऑफ इंडिया अर्थात युबीआयने किंगफिशर एअरलाईन्स आणि तिचे संस्थापक विजय माल्या यांना जाणूनबुजून कर्ज बुडवणारे म्हणून घोषित केले आहे. ...

शेअर बाजारात उसळी, निफ्टी ऐतिहासिक उंचीवर - Marathi News | Stock market rally, Nifty historic highs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात उसळी, निफ्टी ऐतिहासिक उंचीवर

गुंतवणूकदारांनी खरेदीचा मारा केल्याने बाजारात आजही तेजी राहिली. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीच्या आर्थिक विकासदराने गुंतवणूकदारांत उत्साह दिसून आला. ...

जातीय तणाव आणि भाववाढीवर सोनियांचा हल्लाबोल - Marathi News | Sonia's attack on communal tensions and price rise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातीय तणाव आणि भाववाढीवर सोनियांचा हल्लाबोल

जातीय तणावाच्या वाढत्या घटना आणि भाववाढीच्या मुद्यावर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी जोरदार हल्लाबोल केला. ...

मालिका विजयाचा निर्धार - Marathi News | Decided to win the series | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मालिका विजयाचा निर्धार

पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत 2-क् अशी आघाडी मिळविणारा भारतीय संघ मंगळवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणा:या चौथ्या लढतीत मालिका विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरेल. ...

वन-डे रँकिंगमध्ये टीम इंडिया पुन्हा नंबर वन - Marathi News | Team India reaches number one spot in ODI rankings | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वन-डे रँकिंगमध्ये टीम इंडिया पुन्हा नंबर वन

टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर ङोप घेतली आह़े ...

कॅरोलिन वोज्नियाकीकडून शारापोव्हाला पराभवाचा धक्का - Marathi News | Sharpova defeats Carolin Wozniacki | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कॅरोलिन वोज्नियाकीकडून शारापोव्हाला पराभवाचा धक्का

वोज्नियाकीकडून पराभव स्वीकारावा लागल्यामुळे स्पर्धेत गाशा गुंडाळावा लागला़ यापाठोपाठ स्पेनच्या डेव्हिड फेररनेही घरचा रस्ता धरला़ ...

..तोर्पयत श्रीनिवासन यांना बीसीसीआयचे अध्यक्षपद नाही - Marathi News | Until then, Srinivasan was not the president of the BCCI | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :..तोर्पयत श्रीनिवासन यांना बीसीसीआयचे अध्यक्षपद नाही

न्यायमूर्ती मुद्गल समितीतर्फे क्लीन चिट मिळाल्यानंतर एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याची परवानगी देण्यात येईल, ...

युवराज-बोल्ट आज आमनेसामने - Marathi News | Yuvraj-Bolt today with a lot of enthusiasm today | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :युवराज-बोल्ट आज आमनेसामने

वेगवान धावपटू आणि ऑलिम्पिक विक्रमवीर युसेन बोल्ट मंगळवारी भारतीय चाहत्यांपुढे स्वत:चे कौशल्य पणाला लावण्याचा प्रयत्न करणार आहे. ...

गुरू उत्सव नव्हे, तर शिक्षक दिनच - Marathi News | Not a Guru festival, but a teacher is a day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुरू उत्सव नव्हे, तर शिक्षक दिनच

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी शिक्षकदिनाच्या नावात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचा खुलासा केला. ...