लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अर्थमैत्री! - Marathi News | Economist! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थमैत्री!

जपान येत्या पाच वर्षात भारतात खासगी आणि सरकारी क्षेत्रत मिळून 34 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करणार आहे. ...

वीज संकटाला मोदी सरकार जबाबदार - Marathi News | The Modi government is responsible for the power crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज संकटाला मोदी सरकार जबाबदार

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे महाराष्ट्रातील वीज संकटासाठी जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला. ...

ठाकरे-महाजन करार धाब्यावर - Marathi News | Thackeray-Mahajan Agreement on Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे-महाजन करार धाब्यावर

बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांनी परस्परांच्या पक्षातील असंतुष्टांना प्रवेश द्यायचा नाही, असा अलिखित करार केला होता. ...

गळफास लावून फौजदाराने केली आत्महत्या - Marathi News | Suicide committed by Faujdar by hanging | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गळफास लावून फौजदाराने केली आत्महत्या

गावदेवी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले प्रशिक्षणार्थी फौजदार संदीप पोखरकर यांनी आज सायन, प्रतीक्षानगरातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ...

पाकसोबत चर्चा नाही - राजनाथ - Marathi News | There is no talk with Pakistan - Rajnath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकसोबत चर्चा नाही - राजनाथ

या महिन्यात नेपाळमध्ये होणा:या सार्क परिषदेत पाकसोबत चर्चा करणार नसल्याचे राजनाथसिंग यांनी स्पष्ट केले आहे ...

2 जी प्रकरणी आज युक्तिवाद - Marathi News | Today arguments in 2G case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2 जी प्रकरणी आज युक्तिवाद

2 जी स्पेक्ट्रम वाटपातील काही गोपनीय वर्गीकृत दस्तऐवज फोडण्यात आल्याप्रकरणी सीबीआयने अंतर्गत तपास सुरू केला आहे. ...

भाजपाला रोखण्यासाठी झारखंडमध्ये ‘महाआघाडी’! - Marathi News | Jharkhand 'Mahagadhadi' to prevent BJP! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला रोखण्यासाठी झारखंडमध्ये ‘महाआघाडी’!

भाजपाला रोखण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल व जनता दल (युनायटेड) अर्थात जदयू या पक्षांनी कंबर कसली असून, त्यादिशेने हालचाली सुरू केल्या आहेत़ ...

मागणीअभावी सोन्याच्या भावात किरकोळ घसरण - Marathi News | Mild fall in gold prices due to lack of demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मागणीअभावी सोन्याच्या भावात किरकोळ घसरण

व्यापा:यांच्या मागणीत घट झाल्याने राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोमवारी सोन्याचा भाव 9क् रुपयांच्या घसरणीसह प्रति दहा ग्रॅम 28,175 रुपये झाला. ...

केंद्र सरकारच्या निर्यात बंदीमुळे गडगडले डाळिंबाचे भाव - Marathi News | Prolonged pomegranate prices due to the ban on exports by the central government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्र सरकारच्या निर्यात बंदीमुळे गडगडले डाळिंबाचे भाव

डाळिंबाच्या निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी आणल्यामुळे डाळिंबाचे भाव घसरले आहेत. ...