लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भारतरत्न सचिन तेंडुलकर लिहिणार आत्मकथा - Marathi News | Sachin Tendulkar will write autobiography Bharat Ratna | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतरत्न सचिन तेंडुलकर लिहिणार आत्मकथा

क्रिकेटमधील देव अर्थात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या आयुष्यातील विविध पैलू आता पुस्तकातून उलगडणार आहे. ...

घरफोड्यास अटक - Marathi News | House arrest | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :घरफोड्यास अटक

रिंग रोडवरील सत्यवल्लभ हॉलजवळील शुभम कटलरीजवळ रविवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास संशयास्पदस्थितीत फिरणार्‍या आशिक राजेश सिलोसिया (वय-१९, रा.प्रेमनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. ...

उल्हास साबळे यांना अटक व सुटका - Marathi News | Ulhas Sabale arrested and released | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उल्हास साबळे यांना अटक व सुटका

मालमत्तेच्या वादातून फिर्यादी व त्यांच्या पतीच्या अंगावर वाहन नेत दुखापत केल्याच्या गुन्ह्यात काँग्रेसचे माजी नगरसेवक उल्हास साबळे यांना पोलिसांनी सोमवारी अटक करीत जामिनावर मुक्त केले. ...

सात लाखांचा मद्यसाठा जप्त - Marathi News | Seven lakhs of alcoholic beverages were seized | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सात लाखांचा मद्यसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने स्थानिक विभागातील अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता मुंबई-आग्रा रस्त्यावरील मुंगसे गावाजवळ एमएच १२एफसी ९९२२ ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला असल्याची माहिती मिळाली. ...

सहा कुटुंब बालंबाल बचावले - Marathi News | Six family survivors | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सहा कुटुंब बालंबाल बचावले

घराचे नुकसान झाल्यामुळे घरातील सामान बाहेर काढला तरी चाळीतील नागरिकांनी गणरायाची ज्या ठिकाणी स्थापना केली होती तेथील मूर्ती न हलवता सकाळी बाप्पाची आरती म्हटली. ...

हंजीर बायोटेकविरुद्ध गुन्हा दाखलचे आदेश - Marathi News | Order for filing of FIR against Hangeer Biotech | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हंजीर बायोटेकविरुद्ध गुन्हा दाखलचे आदेश

निमखेडी शिवारातील हंजीर बायोटेक कंपनीने मनपाशी करारभंग केल्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्या.व्ही. एस. पाटील यांनी सोमवारी दिले. ...

रूपाभवानी मंगल कार्यालयाची आयुक्तांकडून पाहणी - Marathi News | Inspection by the Municipal Commissioner's office of Rupabhabhani | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रूपाभवानी मंगल कार्यालयाची आयुक्तांकडून पाहणी

आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी रूपाभवानी मंगल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या उद्यानातील विहिरीची पाहणी केली. ...

रथोत्सवाने पयरुषण पर्वाची सांगता - Marathi News | Meet the Rathotsav, meet the guests | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रथोत्सवाने पयरुषण पर्वाची सांगता

जैन समाजातील सर्वश्रेष्ठ मानल्या जाणार्‍या पयरुषण पर्वाच्या सप्ताहानिमित्त जैन श्‍वेतांबर मूर्तीपूजक संघाच्या वतीने सोमवारी सकाळी श्हराच्या प्रमुख मार्गावरुन रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली. ...

'समीक्षा'साठी महापौरांचा दबाव - Marathi News | Mayor's pressures for 'review' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'समीक्षा'साठी महापौरांचा दबाव

शहरातील कचरा उचलण्याचा ठेका घेतलेल्या समीक्षा कंपनीला काम करण्याची संधी द्यावी म्हणून महापौर अलका राठोड यांनी घेतलेल्या बैठकीत आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कारवाईवर ठाम असल्याचे ठणकावून सांगितले. ...