आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील आरग गावातील गावडे वस्तीत आठ वर्षापूर्वी झालेल्या एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींच्या खून खटल्यातून सर्व आरोपी सबळ पुराव्याअभावी निदरेष सुटले आहेत. ...
मुंबई मेट्रोचे तिकीटदर किती असावेत, याकरिता दर निश्चित समिती स्थापन करण्यासाठी आता केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाकडून 18 सप्टेंबर्पयतची वेळ मागून घेतली आहे. ...
तापाचे इंजेक्शन दिल्यामुळे कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील 32 महिलांना अॅलर्जी झाली होती, तर सायरा शेख (47) या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, ...