पोंभुर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद ठिकरे यांची चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयामध्ये बदली झाल्याने कार्यरत डॉ. विलास धनगे यांच्यावर तालुक्यातील ...
ब्रह्मपुरी तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्र असून या पाचही आरोग्य केंद्राला रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. या पाचही आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या प्राथमिक ...
गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात निर्माल्य भाविक नदी, तलावामध्ये टाकतात. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. सदर प्रदूषण टाळता यावे यासाठी निर्माल्य संकलनासाठी महानगरप्रशासन ...
वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात नागरिकांना नेहमी चकरा माराव्या लागतात. यात आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो. हे करूनही अनेकवेळा परवाना मिळतोच, ...
नोंदणीकृत वैद्यकीय सेवेत काम करणाऱ्या एका संस्थेने शहरातील एका खासगी वैद्यकीय डॉक्टरच्या संमतीने त्यांच्या नावाने पत्रके तयार केले. खासगी रुग्णालयातून औषधी विक्री करणे सुरू केल्याने ...
चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे. राजुरा, कोरपना तालुक्यात अनेक उद्योगही आहेत. त्यामुळे येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णाललय निर्माण व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती. आमदार सुभाष धोटे ...
ठाणो महापालिकेच्या कायम कर्मचा:यांना दिवाळीसाठी 12 हजार 5क्क् रुपये तर कंत्रटी कर्मचा:यांना 6 हजार 5क्क् रुपये सानुग्रह अनुदान महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी आज जाहीर केले. ...
दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी होत असल्याची ओरड आहे. ही ओरड कायम बंद व्हावी, जिल्हा परिषद शाळांना पूर्वीसारखे दिवस यावे यासाठी जिल्हा परिषद प्रशासन ...