लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शंकर नम यांच्या शिवबंधनाचा काँग्रेसवर परिणाम नाही? - Marathi News | Shankar Nam's Shivsena is not a result of Congress? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शंकर नम यांच्या शिवबंधनाचा काँग्रेसवर परिणाम नाही?

डहाणूचे माजी खासदार आणि माजी आमदार तसेच माजी उपमंत्री व काँग्रेसे नेते शंकर नम यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी त्याचा फारसा परिणाम काँग्रेसवर होणार नाही अशीच चिन्हे आहेत. ...

न्यायाधीश हवेत गुणवत्तापूर्ण - Marathi News | Judge quality in the air | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :न्यायाधीश हवेत गुणवत्तापूर्ण

न्यायाधीश हवेत गुणवत्तापूर्ण ...

सलूनमध्ये गुंडांचा धुडगूस - Marathi News | Hooters in the saloon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सलूनमध्ये गुंडांचा धुडगूस

अकोला येथील वाशिम बायपासवरील घटना ...

पावसामुळे पिकांना जीवदान - Marathi News | Livelihood due to rain | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पावसामुळे पिकांना जीवदान

अचानक नदारद झालेल्या पावसामुळे यंदाही पिकं धोक्यात आली होती. सध्याच्या स्थितीत पिकांना पाणी मिळाल्यास पिकं करपण्यास सुरूवात होणार अशी स्थिती दिसून येत होती. ...

शेतकऱ्यांना नुसतीच मदतीची अपेक्षा ! - Marathi News | Expect the help of farmers only! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांना नुसतीच मदतीची अपेक्षा !

लातूर : उशिरा झालेल्या पावसामुळे मुग, उडदाचा पेरा घटला़ सोयाबीनच्या पेरामध्ये मोठी वाढ झाली़ मात्र दोन हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरलेली नामांकित कंपनीची बियाणे उगवलीच नाहीत. ...

रूग्णांना १० रूपयांत दोन वेळचे जेवण - Marathi News | Meal for two meals in 10 rupees | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रूग्णांना १० रूपयांत दोन वेळचे जेवण

वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे टार्गेट शासनाने आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. ...

चार नगरसेवकांची सहलीकडे पाठ - Marathi News | Lessons to the four corporators | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार नगरसेवकांची सहलीकडे पाठ

चार नगरसेवकांची सहलीकडे पाठ ...

वसईत ओणम उत्साहात - Marathi News | Vasayat Onam excitement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसईत ओणम उत्साहात

वसई विरार परिसरात आज ओनम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केरळीय नागरीक वसई-विरार पट्ट्यात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दरवर्षी हा सण जोशात साजरा केला जातो. ...

जनजागृतीसाठी ग्रामीण भागात पत्रक वाटप - Marathi News | Sheet distribution in rural areas for public awareness | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जनजागृतीसाठी ग्रामीण भागात पत्रक वाटप

जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाने घातलेल्या थैमानाचा धसका घेत पालिका प्रशासनच काय तर ग्राम पंचायत प्रशासनही कामावर लागले आहे. ...