लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वसईत ओणम उत्साहात - Marathi News | Vasayat Onam excitement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसईत ओणम उत्साहात

वसई विरार परिसरात आज ओनम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केरळीय नागरीक वसई-विरार पट्ट्यात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दरवर्षी हा सण जोशात साजरा केला जातो. ...

जनजागृतीसाठी ग्रामीण भागात पत्रक वाटप - Marathi News | Sheet distribution in rural areas for public awareness | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जनजागृतीसाठी ग्रामीण भागात पत्रक वाटप

जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाने घातलेल्या थैमानाचा धसका घेत पालिका प्रशासनच काय तर ग्राम पंचायत प्रशासनही कामावर लागले आहे. ...

रूबेला लसीकरण शिबिर परवानगीविनाच - Marathi News | Rubella vaccination camp without permission | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रूबेला लसीकरण शिबिर परवानगीविनाच

शनिवारी (दि.६) शहरातील सिव्हील लाईन परिसरातील डॉ. चंपा सलाम यांच्या खासगी रूग्णालयात भंडाऱ्याच्या एका स्वयंसेवी संस्थेने रूबेला लसीकरण शिबीर आयोजित केले. ...

बोदरा गावाला वादळीवाऱ्याचा तडाखा - Marathi News | Storm hit Bodra village | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बोदरा गावाला वादळीवाऱ्याचा तडाखा

परिसरात रविवारी (दि.७) सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. पाऊस सुरू असताना एकाएकीच दुपारी १२ वाजतादरम्यान भयंकर स्फोटासारखा आवाज होऊन वादळीवाऱ्या जबरदस्त तडाखा बोदरा गावाला बसला. ...

परतून आलेल्या पावसाची धो-धो - Marathi News | Wash off the rain | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :परतून आलेल्या पावसाची धो-धो

दडी मारून बसलेल्या पावसाने अचानक आपली हजेरी लाऊन शेतकऱ्यांसह सर्वांना सुखावून सोडले. मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस परतून आला आहे. ...

वसईतला ब्रिटीशपूल डागडुजीच्या प्रतिक्षेत - Marathi News | Waiting for the British University of Vasai to repair | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसईतला ब्रिटीशपूल डागडुजीच्या प्रतिक्षेत

जलवाहतुक सुरू करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले आहे. मात्र या वसई विरारला रेल्वे समांतर रस्ता होण्याच्या मागणीला आता कायमचा हरताळ फासल्याचे दिसून येते. ...

‘शेवरलेट’ विसर्जन मिरवणुकीतून निवृत्त - Marathi News | Retired from 'Chevrolet' Dismissal Process | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘शेवरलेट’ विसर्जन मिरवणुकीतून निवृत्त

प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद गणेश महासंघाचा मानाचा गणपती विसर्जनासाठी ६५ वर्षांपासून ज्या ऐतिहासिक ‘शेवरलेट’ गाडीत बसवून मिरवणुकीत नेला जात असे. ...

पोलीस आयुक्तालयातील श्री मूर्तीचे विसर्जन - Marathi News | Shri Murthy's immunity to the Police Commissionerate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलीस आयुक्तालयातील श्री मूर्तीचे विसर्जन

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयातील वीर शिवाजी गणेश मंडळातील श्रीच्या मूर्तीचे आज विसर्जन करण्यात आले. ...

मुख्य विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त - Marathi News | Better settlement of police for main immersion procession | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्य विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त

औरंगाबाद : लाडक्या गणरायाला वाजत- गाजत आणि डी.जे.च्या तालावर नाचत मिरवणूक काढून सोमवारी निरोप देण्यात येणार आहे ...