लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पोलीसदादाची ‘दंडूकेशाही’ - Marathi News | Police officer's 'bogus' | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पोलीसदादाची ‘दंडूकेशाही’

राष्ट्रीय महामार्ग ठाणा (पे.पंप) टी पॉइंट येथे तैनात असलेल् या एका वाहतूक पोलिसाच्या दबंगशाहीने येथील प्रवाशी व वाहनधारकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर वाहतूक पोलिसाची बदली ...

५५ लक्ष रूपयांचे चुकारे अडले - Marathi News | 55 lakhs rupees are stuck | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :५५ लक्ष रूपयांचे चुकारे अडले

येथील खरेदी विक्री असोशिएशन व लक्ष्मी राईस मिल असोसिएशनच्या माध्यमातून दोन ठिकाणी उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आले होती. या दोन्ही आधारभूत धान खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांचे ...

जिल्ह्यात ३८ जणांना डेंग्यूची लागण - Marathi News | 38 people infected with dengue in the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यात ३८ जणांना डेंग्यूची लागण

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. पावसाळ्याच्या दिवसात ३८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. जिल्ह्यात ७ जणांचा डेंग्यूने तर एकाचा विषाणूजन्य आजाराने मृत्यू झाला ...

वाळू माफियांना नोटीस - Marathi News | Notice to the sand mafia | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळू माफियांना नोटीस

माजलगाव : सोन्याच्या भावात विकल्या जाणाऱ्या वाळूची साठेबाजी करून पैसे कमाविण्याचा गोरख धंदा माजलगाव तालुक्यात जोरात सुरू आहे़ ...

गौरी विसर्जनानंतर भाजीपाल्याचे भाव घसरले - Marathi News | After the absence of Gauri, vegetable prices declined | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गौरी विसर्जनानंतर भाजीपाल्याचे भाव घसरले

गौरी-गणपतीच्या सणाला पालेभाजी व फळभाज्यांना बाजारात चांगली मागणी असल्याने त्यांचे भाव वाढलेले असतात. यंदा पावसाने जोर कायम ठेवल्याने भाज्यांचे भाव गडगडले होते. ...

पाणी पुरवठ्यासाठी धसांनी दिला ७० लाखांचा निधी - Marathi News | Rs 70 lakh funding for water supply | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणी पुरवठ्यासाठी धसांनी दिला ७० लाखांचा निधी

शिरूरकासार : शिरूरकासार तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला होता. यावर मात कशी करायची? असा प्रश्न सुरूवातीच्या काळात प्रशासनालाही पडला होता. ...

आरटीओच्या गोंधळाचा महिलेला मनस्ताप - Marathi News | The woman's confused mindset of the RTO | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरटीओच्या गोंधळाचा महिलेला मनस्ताप

आरटीओच्या गोंधळाचा महिलेला मनस्ताप ...

डहाणूच्या किनारपट्टी लगत धुप प्रतिबंधक बंधारा - Marathi News | Dahunu coastline bunds restriction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डहाणूच्या किनारपट्टी लगत धुप प्रतिबंधक बंधारा

गेल्या दहा वर्षापासून डहाणू समुद्रकिना:यालगतच्या मच्छीमार पाडय़ाच्या वस्तीला प्रत्येक पावसाळ्यात तसेच समुद्राच्या भरतीच्या वेळेस जबरदस्त लाटांच्या सामना करावा लागत होता. ...

काजूवाडीत जयपूर महाल - Marathi News | Kajuwadi Jaipur Jaipur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काजूवाडीत जयपूर महाल

काजूवाडी वैतीनगर रहिवासी मित्र मंडळाने यंदा भव्य जयपूरचा महल साकारला आहे. महलाची ही भव्य कलाकृती आणि आकर्षक रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरली आहे. ...