कोल्हापूर : १९ वर्षांखालील महिला महाराष्ट्र संघाची निवड चाचणी नुकतीच पुणे येथे घेण्यात आली. या संभाव्य संघात कोल्हापूरच्या शिवाली शिंदे, ऋतुजा देशमुख, आदिती गायकवाड या तीन महिला क्रिकेट खेळाडूंची निवड झाली. ...
नवी मुंबई : उमेदवारी उशिरा घोषित झाल्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रचारासाठी फक्त १३ दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे प्रचार साहित्य छापण्याच्या कामास वेग आला आहे. कार्यालय सुरू करण्यापासून जाहीरन ...
अकोला: नवरात्री उत्सव व दसरा महासणाचा आनंद द्विगुणित करण्याकरिता नवीन ट्रॅक्टरधारकांकरिता ट्रॅक्टर क्षेत्रातील नामांकित कंपनी मॅसी फर्ग्युसनने आपल्या श्रमांना मॅसीचा सलाम अंतर्गत मॅसीचे नवीन मॉडेल एम एफ २४१ डि आय (४५ हॉर्सपॉवर श्रेणीतील) डबल क्लचसह प ...
सायखेड: बार्शीटाकळी तालुक्यातील धानोरा येथील काही मतदरांची नावे शेजारच्या किनखेड या गावातील मतदार यादीत टाकण्यात आली आहेत. ही नावे काढून ती आमच्या गावातील यादीत टाकण्यात यावीत, अशी मागणी धानोरा येथील ग्रामस्थांनी केली आहे. तसे न झाल्यास आगामी विधानस ...
शिरूर अनंतपाळ : खरीप हंगामातील नगदी पीक असलेल्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर आर्थिक गणिते आहेत़ परंतु, रोगांच्या प्रादुर्भावाने आणि पावसाने दगा दिल्याने सोयाबीन होरपळत असून उतारा निम्याने घटला आहे़ परिणामी, खरीप हंगामात झालेला खर्च कसा काढायचा आणि रब ...
अकोला : नवरात्रीनिमित्त हिरो मोटोकॉर्पने अधिकृत केलेल्या मानव मोटर्सच्या विक्री काऊंटरवर विक्री सुविधा सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. आतापर्यंत मानव मोटर्स येथे सर्व्हिसिंगची सुविधा होती. आता हिरो मोटोकॉर्पने ग्राहकांस ...