लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

झेंडूच्या फुलांना सोन्याचा भाव - Marathi News | Gold prices of marigold flowers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :झेंडूच्या फुलांना सोन्याचा भाव

बीड : दसऱ्यानिमित्त बाजारपेठा फुलांनी फुलल्या असल्या तरी पावसाचे कमी प्रमाण व फुलांची आवक करण्यासाठी वाहतूक खर्च वाढल्याने दसरा सणात फुलांना सोन्याचा भाव असल्याचे बाजारपेठेत दिसून आले. ...

प्रचाराच्या धुराळ््यात हरवली सीटी बस - Marathi News | The bus hit the campaign bus | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रचाराच्या धुराळ््यात हरवली सीटी बस

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धुराळ््यात शहर बस सेवा हरवली आहे. ...

ज्यांना कामे दिली त्यांना बोलवा प्रचाराला ! - Marathi News | Call them whom they have given the work to preach! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ज्यांना कामे दिली त्यांना बोलवा प्रचाराला !

बीड : मागील पाच वर्षांच्या काळात सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी आणला आणि खर्च केला ...

फाटाफुटीने वाढले ३५ उमेदवार - Marathi News | Rapidly increased 35 candidates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फाटाफुटीने वाढले ३५ उमेदवार

२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७४ उमेदवार आखाड्यात होते. ...

प्रचारात रिक्षांचे ‘नियमोल्लंघन’ - Marathi News | Prohibition of 'Rule' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रचारात रिक्षांचे ‘नियमोल्लंघन’

प्रचाराच्या रणधुमाळीत अनेक रिक्षाचालकांकडून निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत आहे. ...

खंडणीखोरांना यवतमध्ये पाठलाग करून पकडले - Marathi News | The racketeers were caught and chased in Yavat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडणीखोरांना यवतमध्ये पाठलाग करून पकडले

पुण्यातील उद्योजकाला धमकी देऊन एक कोटी रुपयांची खंडणी मागणा:या गुंडांना पुणो पोलिसांनी यवतनजीक पाठलाग करून सापळा रचून पकडले. आरोपींकडे एक पिस्तूल व तलवार सापडली आहे. ...

दमछाक! उमेदवारांची आणि पोलिसांची - Marathi News | Tiring! The candidates and the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दमछाक! उमेदवारांची आणि पोलिसांची

पुणो जिल्ह्यात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. माघार झाल्यानंतर निवडणुकीतील उमेदवार निश्चित झाले असून, सर्व उमेदवार प्रचाराच्या पहिल्या टप्प्यासाठी जुंपले आहेत. ...

वनराई बंधाऱ्यांची बांधणी श्रमदानातून - Marathi News | Banarai bonds are built from labor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वनराई बंधाऱ्यांची बांधणी श्रमदानातून

वनराई बंधाऱ्यांची बांधणी श्रमदानातून ...

केवळ ग्रामसभेचे सोपस्कार - Marathi News | Only the theme of Gram Sabha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केवळ ग्रामसभेचे सोपस्कार

केवळ ग्रामसभेचे सोपस्कार ...