लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

फेसबूकवर मैत्रिणीला 'पोक' केलं म्हणून मित्राची केली हत्या - Marathi News | Mitra's murder was done as a 'pok' to girlfriend on Facebook | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फेसबूकवर मैत्रिणीला 'पोक' केलं म्हणून मित्राची केली हत्या

गर्लफ्रेंडला सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकवर 'पोक' केल्याने एका ब्रिटीश तरूणाने आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

महाराष्ट्रात भाजपसाठी RSS प्रचार करणार नाही - Marathi News | RSS will not campaign for BJP in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात भाजपसाठी RSS प्रचार करणार नाही

नरेंद्र मोदींच्या विजयात मोलाचे योगदान देणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी प्रचार करण्याचे नकार दिल्याचे वृत्त आहे. ...

उमेदवारांसोबत नेत्यांचा लागणार कस.. - Marathi News | How do the leaders get involved with the candidates .. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उमेदवारांसोबत नेत्यांचा लागणार कस..

अनुसूचित जातीसाठी राखीव व लक्षवेधी ठरलेल्या भुसावळ विधानसभा मतदारसंघात सहा प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह पाच अपक्ष उमेदवार भाग्य अजमावत असले तरी खरी लढत ही तिरंगीच होईल, असे सध्याचे चित्र आहे. ...

काँग्रेस भवनात 'जय भवानी'चा जयघोष - Marathi News | Jay Bhavani's 'Jai Bhavani' in Congress House | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :काँग्रेस भवनात 'जय भवानी'चा जयघोष

युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मानसिंग सोनवणे व इतर सात कार्यकर्त्यांनी स्वकीयांवर नाराजीची तोफ डागत रविवारी काँग्रेस भवन व परिसरात जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दिल्या. ...

खंडणीसाठी अपहरणाचा डाव अरुण ओरडल्याने मानेवर घाव - Marathi News | Arun shrugs for ransom | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खंडणीसाठी अपहरणाचा डाव अरुण ओरडल्याने मानेवर घाव

पारोळा तालुक्यातील शेवगे तांडा येथील अरुण रणछोड पवार या विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी मोतीराम रोहिदास पवार व मोरसिंग उर्फ पिंटू सोनू पवारला अटक केली आहे. ...

पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू - Marathi News | Death of wife in death of husband | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून पतीने लोखंडी आसारीने मारहाण केल्याने पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना गिरड शिवारात सुधाकर चौधरी यांच्या शेतातील घरात ४ रोजी सायंकाळी घडली. ...

यावल अभयारण्यात आढळते दुर्मीळ उंदरी हरीण - Marathi News | The rare emerald deer found in the Yaval Wildlife Sanctuary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यावल अभयारण्यात आढळते दुर्मीळ उंदरी हरीण

उंदीर वा 'पिसोरी' हरीण ज्याला इंग्रजीत 'इंडियन स्पॉटेड चेव्हरोटेन' म्हटले जाते. ते जळगाव जिल्ह्यात क्वचित आढळणारे अतिदुर्मीळ हरीण आहे. ...

युती तोडताना बाळासाहेबांविषयीचा आदरभाव कुठे गेला ? - उद्धव ठाकरे - Marathi News | Where did Balasaheb's respect for breaking the alliance? - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युती तोडताना बाळासाहेबांविषयीचा आदरभाव कुठे गेला ? - उद्धव ठाकरे

जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन युती तुटत असताना बाळासाहेबांविषयीचा आदरभाव कुठे गेला होता असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना विचारला आहे. ...

पाकच्या गोळीबारात ५ भारतीय नागरिक ठार - Marathi News | 5 Indian nationals killed in Pakistan firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकच्या गोळीबारात ५ भारतीय नागरिक ठार

जम्मू काश्मीरमधील अरनिया, आरएस पुरा सेक्टर येथे पाकिस्तानी सैन्याने गोळीबारात सीमारेषेवरील गावात राहणा-या पाच भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ...