वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
रेल्वे भरतीसाठी बनावट लेटरहेड घेऊन आलेल्या चार जणांना कोकण रेल्वेच्या अधिका-यानी पकडले आहे. ...
दहीहंडीचा सराव करताना ३ आॅगस्ट रोजी जखमी झालेला गोविंदा राजेंद्र बैकर याचा शनिवारी केईएम रुग्णालयामध्ये मृत्यू झाला ...
या निकालाविरुद्ध अमित जमनादास सरैया व विशाल भागुजी शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केल्या होत्या. ...
नागपुरातील ज्येष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर यांची राज्याचे नवे महाधिवक्ता (अॅडव्होकेट जनरल) म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे ...
काही अधिकारी वर्षानुवर्षे ठरावीक विभागाच्या बाहेर गेलेले नाहीत. या सगळ्यांत प्रशासनाची घडी पुरती विस्कटून गेली आहे. ...
राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागातील अनागोंदी व अन्यायकारक कार्यपद्धतीबाबत उच्च न्यायालय व मॅटकडून वारंवार मिळणाऱ्या फटकाऱ्यानंतर आता विभागाला जाग आली आहे ...
शिवसेनेला किती मंत्रीपदे मिळणार हे स्पष्ट झाले नसतानाच विधान परिषदेतील दिवाकर रावते, रामदास कदम, डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. दीपक सावंत यांना मंत्रीपदी आपली वर्णी लागावी, असे वाटू लागले आहे ...
काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक ६ नोव्हेंबरला येथील टिळक भवनात होणार असून, तीत विधानसभेतील गटनेत्याची निवड होईल ...
आरोपीसह साक्षीदार व तक्रारदाराचीही ओळख उघड करू नका, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत़ ...
मध्य रेल्वेच्या खोळंब्याचे सत्र सुरूच असून, मंगळवारी सकाळी दोन इंजिनांतील सलग बिघाडामुळे मध्य रेल्वे दोन तास विस्कळीत झाली ...