अभिनेत्री सना खान हिने या प्रकरणी तक्रार करणा:या 4क्वर्षीय महिलेविरोधातच घरे आणि फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 9 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. ...
शाहरूख खानसाठी दिवाळीत चित्रपट प्रदर्शित होणो हे लकी मानले जाते. मात्र या वर्षीची दिवाळी त्याच्यासाठी फारशी चांगली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
सर्वोत्तम घोडेस्वारीच्या कलेने देशविदेशातील घोडय़ांच्या रेसेस जिंकून माथेरानचे नाव सातासमुद्रापार नेणा:या 22वर्षीय जॉकी संदेश आखाडे याच्यावर माथेरानकरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या २ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे दोन दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत. २ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता जेट एअरवेजच्या विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय ...
तुम्हाला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना पाहिले आणि आम्हा नागपूरकरांचा ऊर भरून आला़ आपल्या नागपूरचा सुपुत्र महाराष्ट्राचा पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालाय ही गोष्ट आम्हा सर्वांसाठी निश्चितच ...
विश्वकप स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर संघातील अद्याप काही स्थान अनिश्चित असल्यामुळे, श्रीलंकेविरुद्ध तातडीने आयोजित केलेल्या या मालिकेत चुरस अनुभवाला मिळेल, ...