लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नवे सरकार, जुनी आव्हाने - Marathi News | The new government, the old challenges | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नवे सरकार, जुनी आव्हाने

भाजपा सरकारसमोर सर्वात मोठे आव्हान कुठले असेल, तर ते म्हणजे मरणासन्न झालेल्या आरोग्य क्षेत्रचे पुनरुजीवन करणो. सध्या आरोग्य क्षेत्रची स्थिती पाहता आभाळच फाटले आहे. ...

परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी तटकरे? - Marathi News | Opposition Leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी तटकरे?

राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी माजी जलसंपदा मंत्री आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची निवड करण्याचे निश्चित केले आहे. ...

कठोर आर्थिक शिस्तीचे सूतोवाच - Marathi News | Thought of strict economic discipline | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कठोर आर्थिक शिस्तीचे सूतोवाच

राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असून कठोर उपाययोजना करण्याशिवाय पर्याय नाही, असा कडक इशारा नोकरशाहीने सरकारला दिला. ...

ऋतिक-सुसानचा अखेर घटस्फोट - Marathi News | Hrithik-Susan finally divorced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऋतिक-सुसानचा अखेर घटस्फोट

बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि त्याची पत्नी सुसान खान या गेले 1क् महिने विभक्त राहणा:या दाम्पत्यास वांद्रे येथील कुटुंब न्यायालयाने शनिवारी घटस्फोट मंजूर केला. ...

डासामुळे 13 हजार नागरिकांवर कारवाई - Marathi News | Disease Action on 13 Thousand Citizen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डासामुळे 13 हजार नागरिकांवर कारवाई

घरात डेंग्यूचे डास आढळलेल्या 13 हजार 215 नागरिकांवर आतार्पयत कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आह़े ...

चारही वेदांचे करता येणार आता ई पठण! - Marathi News | Four Vedas can be e-read! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चारही वेदांचे करता येणार आता ई पठण!

भारतीय संस्कृतीत अढळ स्थान असलेले चारही वेद आता इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. ...

मनसेच्या पराभवाची कारणो भीषण - Marathi News | The reason for the defeat of MNS is horrific | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेच्या पराभवाची कारणो भीषण

विधानसभा निवडणुकीमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) पराभव हा पक्षाच्या परफॉर्मन्सशी संबंधित नव्हता. मनसे या पक्षाशी किंवा पदाधिकारी यांच्याशीही त्याचा संबंध नाही. ...

एकरकमी 2700 पहिली उचल घेणार! - Marathi News | The lone 2700 will take the first take! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकरकमी 2700 पहिली उचल घेणार!

यंदाच्या हंगामात शेतक:यांना एकरकमी 27क्क् रुपये पहिली उचल मिळाल्याशिवाय कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही, असा सज्जड इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला ...

जवखेडला जाण्यासाठी भाजपाकडे वेळ नाही! - Marathi News | BJP does not have time to go to Jawkhhed! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जवखेडला जाण्यासाठी भाजपाकडे वेळ नाही!

अहमदनगर जिलतील जवखेडा येथे भीषण दलित हत्याकांड घडले. एकाच कुटुंबातील तिघांची अमानवीय पद्धतीने हत्या करण्यात आली. ...