लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नवे सरकार शहर विकासाचे आव्हान पेलणार कसे? - Marathi News | How will the new government challenge the development of the city? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नवे सरकार शहर विकासाचे आव्हान पेलणार कसे?

महाराष्ट्र हे आता नागरीबहुल लोकसंख्या असलेले राज्य आहे. शहरे ही विकासाची इंजिने असतात आणि तीच राष्ट्राचा आणि राज्याचा रुतलेला गाडा विकास हमरस्त्यावरून पळवितात. ...

स्वच्छ, कार्यक्षम कारभारासाठी - Marathi News | Clean, efficient operation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वच्छ, कार्यक्षम कारभारासाठी

नरेंद्र मोदींनी मांडलेल्या ‘सब का साथ सब का विकास’ या सूत्रला आकार देण्यासाठी ‘विकास आणि सुशासन’ ही ‘व्हिजन’ महाराष्ट्रानं उचलून धरली. ...

कोरडवाहू शेतीच सर्वात मोठे आव्हान! - Marathi News | The biggest challenge of dryland farming! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोरडवाहू शेतीच सर्वात मोठे आव्हान!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतीच्या सिंचन विभागातील गैरव्यवहारावर सर्वाधिक चर्चा झाली. ...

महाराष्ट्राचे दरवाजे उघडा..! - Marathi News | Open the doors of Maharashtra ..! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्राचे दरवाजे उघडा..!

विकासाकडे नेणारे आणि भ्रष्टाचारमुक्त राज्य अशी घोषणा देत भाजपा सत्तेत आला आहे. मंत्नालयातील प्रत्येक मजल्यावर असलेला आणि प्रत्येक फाइलखाली असलेला भ्रष्टाचार काही लपून राहिलेला नाही. ...

नवे सरकार, जुनी आव्हाने - Marathi News | The new government, the old challenges | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नवे सरकार, जुनी आव्हाने

भाजपा सरकारसमोर सर्वात मोठे आव्हान कुठले असेल, तर ते म्हणजे मरणासन्न झालेल्या आरोग्य क्षेत्रचे पुनरुजीवन करणो. सध्या आरोग्य क्षेत्रची स्थिती पाहता आभाळच फाटले आहे. ...

परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी तटकरे? - Marathi News | Opposition Leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी तटकरे?

राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी माजी जलसंपदा मंत्री आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची निवड करण्याचे निश्चित केले आहे. ...

कठोर आर्थिक शिस्तीचे सूतोवाच - Marathi News | Thought of strict economic discipline | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कठोर आर्थिक शिस्तीचे सूतोवाच

राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असून कठोर उपाययोजना करण्याशिवाय पर्याय नाही, असा कडक इशारा नोकरशाहीने सरकारला दिला. ...

ऋतिक-सुसानचा अखेर घटस्फोट - Marathi News | Hrithik-Susan finally divorced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऋतिक-सुसानचा अखेर घटस्फोट

बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि त्याची पत्नी सुसान खान या गेले 1क् महिने विभक्त राहणा:या दाम्पत्यास वांद्रे येथील कुटुंब न्यायालयाने शनिवारी घटस्फोट मंजूर केला. ...

डासामुळे 13 हजार नागरिकांवर कारवाई - Marathi News | Disease Action on 13 Thousand Citizen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डासामुळे 13 हजार नागरिकांवर कारवाई

घरात डेंग्यूचे डास आढळलेल्या 13 हजार 215 नागरिकांवर आतार्पयत कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आह़े ...