लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

घरगुती सिलेंडर महागले - Marathi News | Household cylinders costlier | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरगुती सिलेंडर महागले

केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडर वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ केल्याने अनुदानित एलपीजी सिलेंडर तीन रुपयांनी महागले आहे. ...

मोदी, शहांची माफी मागा- भाजपाची सेनेसमोर अट - Marathi News | Modi apologizes to the BJP, the situation in front of BJP's Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी, शहांची माफी मागा- भाजपाची सेनेसमोर अट

सत्तेत सोबत यायचे असल्यास उद्धव ठाकरेंनी प्रथम नरेंद्र मोदी व अमित शाह यांची माफी मागावी अशी अट भाजपातर्फे ठेवण्यात येणार असल्याचे समजते. ...

काळा पैसाप्रकरणी ६२७ जणांची नावे सुप्रीम कोर्टात सादर - Marathi News | 627 names of black money in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळा पैसाप्रकरणी ६२७ जणांची नावे सुप्रीम कोर्टात सादर

परदेशी बँकांमधील काळा पैसाप्रकरणातील ६२७ जणांची नावे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे सादर केली आहेत. ...

'नासा'च्या यानाचा उड्डाण होताच स्फोट - Marathi News | Explosion in NASA's flight | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'नासा'च्या यानाचा उड्डाण होताच स्फोट

स्पेस सेंटरकडे पाठवण्यात येणा-या यानाचा उड्डाण घेताच स्फोट झाल्याने नासाच्या अंतराळ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. ...

राज्यात फडणवीस राज! - Marathi News | Fadnavis secrets in the state! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात फडणवीस राज!

भाजपा विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी एकमताने निवड करण्यात आली. यामुळे आता फडणवीस हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील. ...

शीख दंगलप्रकरणी अमिताभ यांना समन्स - Marathi News | Summons Amitabh Bachchan for Sikh riots | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शीख दंगलप्रकरणी अमिताभ यांना समन्स

बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याविरोधात अमेरिकेतील एका न्यायालयाने समन्स काढले आहे. ...

विदेशी बँकांमधील सर्व खातेदारांची नावे सांगा - Marathi News | Name the names of all the account holders in foreign banks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विदेशी बँकांमधील सर्व खातेदारांची नावे सांगा

सरकारने हातचे काहीही न राखता भारतीयांच्या परकीय बँकांमधील खात्यांविषयी इतर देशांकडून मिळालेली सर्व माहिती उद्या बुधवारी सकाळी 1क्.3क्र्पयत आपल्याकडे सुपुर्द करावी, ...

सिंचन घोटाळ्याची चौकशी होणारच! - Marathi News | An inquiry into irrigation scandal will take place! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिंचन घोटाळ्याची चौकशी होणारच!

आघाडी सरकारच्या काळात झालेल्या सिंचनासह सर्व घोटाळ्यांची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना शिक्षा दिली जाईल. ज्यांनी चुका केल्या त्यांना आम्ही सोडणार नाही, ...

मुंबई, ठाण्यावर ‘सीएनजी’टंचाईचे महासंकट - Marathi News | CNG's catastrophic crash at Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाण्यावर ‘सीएनजी’टंचाईचे महासंकट

मुंबईतील सीएनजी पंपांवर संक्रांत आली असून, 139 सीएनजी पंपांपैकी 1क्7 पंपांकडे ‘टाईप अप्रूव्हल’ हे प्रमाणपत्र नसल्याने वैध मापन शा यंत्रणोने पंप बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. ...