लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सालेकसाचा मागासलेपणा केव्हा दूर होणार? - Marathi News | When will the backwardness of Saleekas go away? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सालेकसाचा मागासलेपणा केव्हा दूर होणार?

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेला आणि तीन राज्यांना जोडणारा सालेकसा तालुका गोंदिया जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यांपैकी सर्वात मागासलेला व अविकसित तालुका आहे. ...

पोलीस पाटील दडवतात अवैध धंद्यांची माहिती - Marathi News | Information about illegal trafficking of police patrol | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोलीस पाटील दडवतात अवैध धंद्यांची माहिती

गावातील शासनाचा प्रतिनिधी म्हणजे पोलीस पाटील असतो. परंतु हा पोलीस पाटील गावातील अवैध धंद्यांची माहिती पोलीसांना देत नसल्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच फावते. ...

ग्रामीण भागातील युवा वर्गास स्पर्धेत टिकून राहण्याची गरज - Marathi News | The need to survive in the youth category competition in rural areas | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्रामीण भागातील युवा वर्गास स्पर्धेत टिकून राहण्याची गरज

जगात स्पर्धा सुरू आहे. कुठलाही विभागा असो स्पर्धा असते. अशावेळी शहरी भागातील मुलांना विविध संधी उपलब्ध होतात. परंतु ग्रामीण भागात हव्या तशा सोयी-सुविधा उपलब्ध नसतात. ...

१५ वर्षांनंतर जिल्ह्याला पुन्हा मंत्रिपदाची आस - Marathi News | After 15 years, the district again became a ministerial ambassador | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१५ वर्षांनंतर जिल्ह्याला पुन्हा मंत्रिपदाची आस

महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्वाचा जिल्हा असलेल्या गोंदिया जिल्हा मागील १५ वर्षापासून स्थानिक मंत्र्याविनाच राहिला आहे. परंतु भाजपचे सरकार आल्यावर जिल्ह्यातील आमदारालाच मंत्रीपद मिळेल ...

स्वच्छता मोहिमेने गावकरीही झाले जागरूक - Marathi News | A cleanliness campaign also helped the villagers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्वच्छता मोहिमेने गावकरीही झाले जागरूक

गावाच्या वेशीवरून गावातील स्वच्छतेबाबात मत बदलते. उघड्यावर शौचास गेल्यास त्यामुळे अनेक आजार जडू शकतात. वैयक्तिक स्वच्छता पाळल्यास आपल्याबरोबरच इतरांचे देखील आरोग्य ...

माङया आत्महत्येस आशिष शर्माच जबाबदार! - Marathi News | Ashish Sharma is responsible for Manga suicide! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माङया आत्महत्येस आशिष शर्माच जबाबदार!

माङया आत्महत्येस एकमेव व्यक्ती म्हणजेच आशिष शर्मा हे जबाबदार आहेत. त्यांनी माङयाकडून पाच कोटी रूपये घेतले. ...

झाडाझडती : संगीता काटे यांच्याकडून विभागप्रमुखांना कडक कारवाईच्या सूचना - Marathi News | Jhadajadi: Instructions for strict action against the head of the department by Sangeeta Kate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झाडाझडती : संगीता काटे यांच्याकडून विभागप्रमुखांना कडक कारवाईच्या सूचना

सिन्नर पंचायत समितीत आढळले ९ दांडीबहाद्दर ...

सहा महिन्यांत दगावले २८४ बालक - Marathi News | 284 children buried in six months | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सहा महिन्यांत दगावले २८४ बालक

गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल आहे. या जिल्ह्याकडे शासनाचे विशेष लक्ष आहे असे सांगितले जाते. असे असताना एकीकडे राज्यात बालमृत्युचे प्रमाण १००० मागे २७ असताना गोंदिया ...

रेशीम लागवडीला रोजगार हमी योजनेचे बळ - Marathi News | Empowerment of the Employment Guarantee Scheme for the cultivation of silk | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रेशीम लागवडीला रोजगार हमी योजनेचे बळ

रेशीम लागवडीचे काम आता रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे रोहयो मजुरांना वर्षभर काम मिळण्याबरोबरच रेशीम लागवड शेतकऱ्यालाही मजूर मिळणार आहेत. ...