लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
साखरेच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ, मंत्रिगटाची शिफारस - Marathi News | Sugar price hike of Rs 2, recommended by the group of ministers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखरेच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ, मंत्रिगटाची शिफारस

नवी दिल्लीत झालेल्या मंत्रिगटाच्या या बैठकीस अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अन्नमंत्री रामविलास पास्वान, कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल हेही उपस्थित होते. ...

९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल - Marathi News | 90-year-old husband threw kerosene and set himself on fire; shocking when hear reason | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

वृद्ध दाम्पत्याचा जळून शेवट झाल्यामुले चंदगड तालुक्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे. ...

"आमदारकीसाठी बारामतीचे उंबरे झिजवायला लागलात, यातूनच कर्तृत्वाची उंची दिसते" - Marathi News | BJP has criticized former MP Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"आमदारकीसाठी बारामतीचे उंबरे झिजवायला लागलात, यातूनच कर्तृत्वाची उंची दिसते"

जनतेने नाकारलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांना ती का झोंबली अशी संतप्त विचारणा बुधवारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. ...

गावाने वाळीत टाकल्याचे दुःख कोरोनापेक्षा भयानक, पन्हाळा तालुक्यातील तरुणाने मांडली वेदना - Marathi News | The grief inflicted by the village is worse than the corona, the pain was expressed by a young man from Panhala taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गावाने वाळीत टाकल्याचे दुःख कोरोनापेक्षा भयानक, पन्हाळा तालुक्यातील तरुणाने मांडली वेदना

कोरोना आज आहे उद्या जाईल.आज मला झालाय,उद्या कोणालाही होईलपण लोकांनी माणुसकी जपली पाहिजे असे आवाहन त्याने केले आहे. ...

धामोडमध्ये सापडला कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण - Marathi News | Corona positive patient found in Dhamod | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धामोडमध्ये सापडला कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण

धामोड ( ता. राधानगरी ) येथील स्थानिक रहिवाशी  'कोरोना पॉझीटीव्ह ' आढळले. यामुळेपूर्ण तुळशी खोऱ्यात एकच खळबळ उडाली . ...

अलमट्टीतून 46130 क्युसेक विसर्ग,कोयनेतून 2222; 4 बंधारे पाण्याखाली - Marathi News | 46130 cusec discharge from Almatti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अलमट्टीतून 46130 क्युसेक विसर्ग,कोयनेतून 2222; 4 बंधारे पाण्याखाली

राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1450, कोयना धरणातून 2222 तर अलमट्टी धरणातून 46130 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...

गगनबावडा तालुक्यात 20.50 मिमी पाऊस - Marathi News | 20.50 mm rainfall in Gaganbawda taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गगनबावडा तालुक्यात 20.50 मिमी पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 20.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. ...

कोरोनाग्रस्ताचा बैतूलमाल समितीकडून अंत्यविधी, कृतीतून जपली माणूसकी - Marathi News | Corolla's funeral in Kolhapur by Betulmal Committee, keep huminity | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरोनाग्रस्ताचा बैतूलमाल समितीकडून अंत्यविधी, कृतीतून जपली माणूसकी

कोरोनाग्रस्ताचे बैतूलमाल समितीने अंत्यंविधी करत दाखवले सामाजिक ऐक्य ...

Corona in kolhapur : नवे ५७ कोरोना रूग्ण, आजअखेर ८५९ जणांना डिस्चार्ज - Marathi News | Corona in kolhapur: 859 people discharged in Kolhapur district till date | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Corona in kolhapur : नवे ५७ कोरोना रूग्ण, आजअखेर ८५९ जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्यात ५ वाजेपर्यत ४४९ प्राप्त अहवालापैकी ३९१ निगेटिव्ह तर ५७ अहवाल पॉझीटिव्ह आहेत. फक्त एक अहवाल प्रलंबित आहे. ...