गगनबावडा तालुक्यात 20.50 मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 02:51 PM2020-07-14T14:51:29+5:302020-07-14T14:56:30+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 20.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

20.50 mm rainfall in Gaganbawda taluka | गगनबावडा तालुक्यात 20.50 मिमी पाऊस

गगनबावडा तालुक्यात 20.50 मिमी पाऊस

googlenewsNext
ठळक मुद्देगगनबावडा तालुक्यात 20.50 मिमी पाऊसएकूण 777 मिमी पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 20.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 1.38 एकूण 166.38 मिमी, शिरोळ- निरंक एकूण 164.71 मिमी, पन्हाळा-2.43 एकूण 508.43 मिमी, शाहूवाडी- 5.17 एकूण 733.50 मिमी, राधानगरी- 6 एकूण 734 मिमी, गगनबावडा- 20.50 मिमी एकूण 1863.50 मिमी, करवीर- 0.82 एकूण 380.73 मिमी, कागल- 1.86 एकूण 502.86 मिमी, गडहिंग्लज- 0.86 एकूण 348086 मिमी, भुदरगड- 5 एकूण 612 मिमी, आजरा- 7.25 एकूण 848 मिमी, चंदगड- 1 मिमी एकूण 777.83 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

 

Web Title: 20.50 mm rainfall in Gaganbawda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.