कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी केलेल्या दोन चोरट्यांना जयसिंगपूर ते कोल्हापूर या मार्गावर स्थानिक गुन्हे शाखा इचलकरंजी विभागाच्या पोलिसानी ताब्यात घेतले. त्याचे कडून सुमारे २४ तोळे सोन्यासह १० लाख ४८ हजारचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
कोल्हापूर येथील सीपीआरमधील ट्रॉमा आयसीयूमधील एका कक्षात इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉट सर्कीट होवून झालेल्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी डॉ. बी. वाय. माळी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहू ...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कौतुक केलेल्या मास्क नाही मग प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तूही नाही या उपक्रमाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा उपक्रम गावा गावात राबवून कोरोनाचा संसर्ग थांबवू, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. ...
कोरोनाचा संसर्ग झालेले असे तब्बल ३२ हजार ३१२ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गेले सहा महिने शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, आरोग्य विभाग आणि खासगी डॉक्टर्स, कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नांतून ७४ टक्क्यांहून अधिक रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आता ९ ...
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने राज्यातील मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूका ३१ डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आतापर्यंत राज्यातील २२ हजार संस्था निवडणूकीस पात्र असून डिसेंबर अखेर आणखी तीन हजार संस्थांच्या ...
शिवाजी विद्यापीठ डीओटी वसतिगृह कोरोना सेंटरचे महापालिकेने नियुक्त केलेले विभाग प्रमुख डॉ. प्रकाश पावरा यांना उपायुक्त निखील मोरे यांनी सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. दोन व्हेंटिलेटर वापर होत नसल्याची माहिती वरिष्ठांना का कळविले नाही असा ठपका त्यां ...
गडहिंग्लज-चंदगड मार्गावर हरळीनजीक दुचाकी स्लिप होवून झालेल्या अपघातात कल्याणच्या तरूणाचा मृत्यू झाला. ओंकार हरिशचंद्र शिंदे (वय २०, मूळगाव रत्नागिरी, सध्या रा. चिंचपाडा रोड, कल्याण जि. ठाणे) असे त्याचे नाव आहे. रविवारी (२७) रोजी रात्री साडे दहाच्या स ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नो मास्क, नो एन्ट्रीची मोहीम महापालिका प्रशासनाने गतीमान केली असून शहरात विना मास्क, सामाजिक अंतर न ठेवणाऱ्या नागरिकांविरोधात मोहीम कडक केली आहे. गेल्या आठवड्यात महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाकडून ३ लाख ७ हजार १० ...