लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
corona virus : जिल्ह्यात कोरोनाचे ४३४ नवे रुग्ण, २२ जणांचा मृत्यू - Marathi News | corona virus: 434 new corona patients, 22 deaths in the district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : जिल्ह्यात कोरोनाचे ४३४ नवे रुग्ण, २२ जणांचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती स्थिर असून सोमवारी ४३४ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर २२ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे सीपीआर रुग्णालय प्रशासनाकडून मिळणाऱ्या आकडेवारीवरून द ...

सक्षमतर्फे ऑनलाईन नेत्रदान संकल्पपत्राचे आवाहन - Marathi News | Appeal for online eye donation resolution by Saksham | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सक्षमतर्फे ऑनलाईन नेत्रदान संकल्पपत्राचे आवाहन

दिव्यांगासाठी देशभर काम करणाऱ्या सक्षम (समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ ) या संघटनेमार्फत ४ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन पध्दतीने नेत्रदान संकल्प पत्र भरुन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...

मराठा समाजाचे आर्थिक दुर्बल दाखले त्वरीत द्या, अन्यथा टाळे ठोकणार - Marathi News | Give the weak financial certificates of the Maratha community immediately, demand to the District Collector: otherwise the Tehsildar's office will be locked. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा समाजाचे आर्थिक दुर्बल दाखले त्वरीत द्या, अन्यथा टाळे ठोकणार

मराठा अर्थिक दुर्बल घटक दाखले तहसिल कार्यालयाकडून दिले जात नाहीत. ते त्वरीत मिळावेत,अन्यथा तहसिल कार्यालयाला टाळे ठोकणार, असा इशाराही सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सोमवारी देण्यात आला. ...

नवरात्रौत्सव तयारीला वेग : अंबाबाई मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी - Marathi News | Accelerate Navratri preparations: Colorfulness of the peaks of Ambabai temple | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नवरात्रौत्सव तयारीला वेग : अंबाबाई मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख देवता करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी करण्यात येत आहे. ...

सीपीआरमधील आगीची होणार चौकशी, आवश्यक अग्निरोधक यंत्रणेचा अभाव - Marathi News | There will be an inquiry into the fire in CPR | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सीपीआरमधील आगीची होणार चौकशी, आवश्यक अग्निरोधक यंत्रणेचा अभाव

कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला सोमवारी पहाटे लागलेल्या आगीची चौकशी होणार असून त्याकरिता डॉ. माळी यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीसह इलेक्ट्रीकल विभागाने आगीच्या ठिकाणची पाहणी करून चौकशीला सुर ...

corona virus : पन्हाळा शहरात मास्क आणि साबण वितरण - Marathi News | corona virus: Mask and soap distribution in Panhala city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : पन्हाळा शहरात मास्क आणि साबण वितरण

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत पन्हाळा शहारात नगराध्यक्षा रुपाली धडेल यांचे हस्ते नागरिकांना मास्क व साबण वितरण करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी दिली. ...

कोल्हापुरातील व्यावसायिकाची दुचाकी आढळली आंबा घाटात - Marathi News | A two-wheeler belonging to a businessman from Kolhapur was found in Mango Ghat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोल्हापुरातील व्यावसायिकाची दुचाकी आढळली आंबा घाटात

संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर आंबा घाटातील चक्रीवळणाजवळ एमएच ०९ डीजे ४८६३ या क्रमांकाची दुचाकी बेवारस स्थितीत आढळली आहे. असित गोरधनभाई सुतरिया (५२, राजारामपुरी, १३वी गल्ली, अपूर्वा टॉवर, ता. करवीर, जि. कोल्हापूर ...

रेमडेसिवीरसह अन्य सामग्री दोन दिवसात : राजगोपाल देवरा - Marathi News | Other materials in two days including Remedesivir: Rajagopal Deora | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रेमडेसिवीरसह अन्य सामग्री दोन दिवसात : राजगोपाल देवरा

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचे जागोजागी लावलेले फलक आज पाहिले. मुख्यमंत्री महोदयांनीही मास्क नाही तर प्रवेश नाही या अभिनव उपक्रमाची दखल घेतली. जिल्ह्यात जनजागृतीचे प्रभावी काम दिसत आहे, अशा शब्दात गौरव करुन जिल्ह्याने नोंदविलेल्या मागणीनुसार दोन ...

जरळी येथील शेतकऱ्याचा हिरण्यकेशीत बुडून मृत्यू - Marathi News | A farmer from Jarli drowned in Hiranyakeshi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जरळी येथील शेतकऱ्याचा हिरण्यकेशीत बुडून मृत्यू

हिरण्यकेशी नदीपात्रात म्हैस धुताना पाण्याच्या प्रवाहात वाहत जावून पाण्यात गुदमरल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मारुती बाबू चौगुले (वय ७०, रा.जरळी,ता.गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. ...