दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
Kalyan Dombivli (Marathi News) कल्याण-डोंबिवलीत ठाकरेबंधूंची युती असली तरी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे उमेदवारांकडे लक्ष नाही ...
Badlapur Municipal Council, Rape case: बदलापूर अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांना नगरसेवक पद दिल्याने मनसे आक्रमक. अविनाश जाधव यांनी जाहीर केला भाजपविरोधात मोर्चा. वाचा सविस्तर. ...
Kalyan Dombivli Municipal Corporation Election 2026: सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी काही लोकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी प्रतारणा केली असून, सरड्यालाही लाज वाटेल असे रंग बदलले आहेत. जनतेला हे सर्व स्पष्टपणे दिसत असून अशा दुटप्पी भूमिकेला योग्य वेळी ...
Badlapur Municipal Council, Rape case: बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांची भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती. शहरात संतापाची लाट. वाचा सविस्तर बातमी. ...
एका रात्रीत पालटले सत्तेचे समीकरण, संख्याबळ ३२ वर पोहोचले. आता उपनगराध्यक्ष, विषय समित्या शिंदेसेनेकडेच राहतील. ...
शिंदेसेनेच्या नेतृत्वाखालील सत्ता आल्यास विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ...
मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे बंधू विरुद्ध भाजप-शिंदेसेना युतीमध्ये खरी लढाई आहे. ...
मित्रपक्षाला बाजूला ठेवून भाजपने काँग्रेससोबत हातमिळवणी केली. आमच्या उमेदवारांपुढे सक्षम उमेदवार न दिल्याने आम्ही बिनविरोध आलो. ...
"दोन्ही पक्षांच्या उमेदवारांशी त्यांनी संवाद साधला. तुम्हाला शुभेच्छा आहेतच, पण त्याआधी तुमचे सर्वांचे अभिनंदन कारण तुम्ही विकले गेले नाहीत." ...
शिंदेसेनेकडून आ. विश्वनाथ भोईर यांचे भाऊ आणि माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर यांच्या पत्नीला उमेदवारी दिली, तर त्यांचे दुसरे भाऊ जयवंत भोईर हे पुन्हा रिंगणात आहेत. ...