लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतीय तायक्वांदोला सुगीचे दिवस, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकचे दरवाजे उघडले - Marathi News | Indian Taekwondo opened its doors to the International Olympics | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भारतीय तायक्वांदोला सुगीचे दिवस, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकचे दरवाजे उघडले

चीन येथे झालेल्या पॅराऑलम्पिक निवड चाचणी स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावून पॅरिस ओलंपिक २०२४ चे तायक्वांदो खेळाला दार उघडले आहे. ...

कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघातही मराठा समाज उभे करणार उमेदवार - Marathi News | Maratha Samaj candidate will also stand in Kalyan, Bhiwandi Lok Sabha Constituency | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघातही मराठा समाज उभे करणार उमेदवार

मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला ठरावाद्वारे प्रतिसाद ...

मोलकरणीने लांबवली दोन लाखांची रोकड - Marathi News | The maid extended the cash of two lakhs in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मोलकरणीने लांबवली दोन लाखांची रोकड

अक्षय यांना कपाटात पैसे ठेवताना घरकाम करणाऱ्या मोलकरणीने पाहिले होते. ...

शिवसेनेचे कल्याण पूर्वेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह ५ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल  - Marathi News | A case of extortion has been registered against Shiv Senas Kalyan East city chief Mahesh Gaikwad and 5 people | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवसेनेचे कल्याण पूर्वेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह ५ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल 

आमदार गणपत गायकवाड गोळीबारात महेश गायकवाड झाले होते जखमी. ...

केडीएमसीच्या जे प्रभाग कार्यालयावर महिलांची धडक, शिलाई मशीन आणि घरघंटी करीता एकच गर्दी - Marathi News | Women's strike at KDMC's J Ward office, single crowd for sewing machines | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या जे प्रभाग कार्यालयावर महिलांची धडक, शिलाई मशीन आणि घरघंटी करीता एकच गर्दी

राज्य सरकारच्या योजनेतून महिलांना सक्षमीकरणाकरीता शिलाई मशीन आणि घरघंटीचे वाटप केले जाणार असल्याने महिलांची माहिती आणि यादी तयार करण्यात आली. ...

मदनगड संवर्धन मोहीम यशस्वीपणे पडली पार; - Marathi News | Madangad conservation campaign successfully completed; | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मदनगड संवर्धन मोहीम यशस्वीपणे पडली पार;

दुपारचे जेवण करून परत एकदा जोमाने कामाला सुरुवात झाली संध्याकाळ पर्यंत नियोजन केले होते त्याच्या पेक्षा कैपटीने जास्तच काम सदस्यानं करण्यात आले होते. ...

उंबार्ली टेकडीवरील पक्षी अभय अरण्य विकसित करण्याचा शुभारंभ - Marathi News | Bird sanctuary on Umbarli hill started to develop forest | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उंबार्ली टेकडीवरील पक्षी अभय अरण्य विकसित करण्याचा शुभारंभ

२७ गावे आणि डोंबिवलीचा ऑक्सीजन झोन असलेल्या उंबार्ली टेकडीवर पक्षी अभय अरण्य विकसीत करण्याच्या कमाचा शुभारंभ आज सकाळी पार पडला. या पक्षी अभय अरण्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ...

भारत जोडो न्याय यात्रा: मणिपूर ते भिवंडी यात्रेत ६२ वेळा वसवले छोटेखानी गाव - Marathi News | bharat jodo nyay yatra as like village 62 times during manipur to bhiwandi for rahul gandhi and team | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भारत जोडो न्याय यात्रा: मणिपूर ते भिवंडी यात्रेत ६२ वेळा वसवले छोटेखानी गाव

राहुल गांधी आणि टीमच्या निवासाची व्यवस्था ...

केडीएमटीत ज्येष्ठांना मोफत प्रवास तर महिलांना भाडेदरात ५० टक्के मिळणार सवलत! - Marathi News | Free travel for seniors in KDMT and 50 percent discount on fare for women! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमटीत ज्येष्ठांना मोफत प्रवास तर महिलांना भाडेदरात ५० टक्के मिळणार सवलत!

कल्याण महानगर परिवहन महामंडळाचीही स्थापना ...