लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
'याची युती, त्याची युती करण्यापेक्षा आपल्या मनगटात जोर पाहिजे'; गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना टोला - Marathi News | 'Its alliance, rather than its alliance, requires emphasis on our wrists'; Girish Mahajan Criticized On Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'याची युती, त्याची युती करण्यापेक्षा आपल्या मनगटात जोर पाहिजे', गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

Girish Mahajan : जामनेरात गुरुवारी दुपारी महावितरण कंपनीच्या विरोधात भाजपच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी गिरीश महाजन हे माध्यमांशी बोलत होते. ...

वीज कनेक्शन मिळत नसल्याने शेतकऱ्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून केला आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Unable to get electricity connection, the farmer tried to set himself on fire by pouring petrol on his body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वीज कनेक्शन मिळत नसल्याने शेतकऱ्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून केला आत्मदहनाचा प्रयत्न

Suicide Attempt Case : योगराज पाटील यांच्याकडे दहा बिगे शेती असून शेतीत मक्याचे पीक लावले आहे. ...

आयडीबीआय बॅंकेचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरने फोडले - Marathi News | IDBI Bank ATMs smashed by gas cutters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयडीबीआय बॅंकेचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरने फोडले

Robbery Case : पोलिसांनी पाहणी करुन पंचनामा केला. ...

जळगावात मुख्यमंत्र्यांच्या नावे मागितली जातेय भीक; एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबासह आंदोलन - Marathi News | In Jalgaon, begging in the name of the Chief Minister; ST workers' agitation with family | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मुख्यमंत्र्यांच्या नावे मागितली जातेय भीक; एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबासह आंदोलन

गेल्या 80 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. परंतू विलीनीकरणाच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानं एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. ...

Crime News Jalgaon: 'बड्डे बॉय'ला बेड्या! तलवार नाचवत मित्रांच्या खांद्यावर डोलला, त्यानेच केक कापला, अडचणीत आला - Marathi News | Crime News Jalgaon: cut the cake with Sword, Birth Day Boy Pankaj Chaudhari arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'बड्डे बॉय'ला बेड्या! तलवार नाचवत मित्रांच्या खांद्यावर डोलला, त्यानेच केक कापला, अडकला

गुन्हेगारीचं उदात्तीकरण; स्वतःच्या वाढदिवसाला मित्रांच्या खांद्यावर बसून नाचताना तलवार मिरवणे बड्डे बॉयला भोवलं ...

चारित्र्याच्या संशयावरुन आईचा खून, मुलाला नऊ वर्ष कारावासाची शिक्षा - Marathi News | Murder of mother on suspicion of character, son sentenced to nine years imprisonment | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चारित्र्याच्या संशयावरुन आईचा खून, मुलाला नऊ वर्ष कारावासाची शिक्षा

चाळीसगावातील शिंगळे मळा भागात १० जून २०१९ रोजी पद्माबाई वाल्मिक शेवाळे यांचा खून झाला होता. ...

जळगावच्या ‘त्या’ भोंदूबाबाला अटक, मित्रानेच फोडले बिंग - Marathi News | Bhondubaba arrested from Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावच्या ‘त्या’ भोंदूबाबाला अटक, मित्रानेच फोडले बिंग

करणी, कॅन्सर उपचाराच्या नावाखाली गंडा ...

Crime News : अनुकूल अहवालासाठी लाच; शिक्षकासह गटशिक्षणाधिकारी जाळ्यात  - Marathi News | Bribery for favorable reporting education officer with teacher arrested by acb jalgaon crime news | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अनुकूल अहवालासाठी लाच; शिक्षकासह गटशिक्षणाधिकारी जाळ्यात 

एसीबीची कारवाई, धरणगाव पं.स. कार्यालयात पकडले ...

जालन्यातून बेपत्ता झालेली मुलगी सापडली जळगाव रेल्वेस्थानकावर - Marathi News | The girl who went missing from Jalana was found at Jalgaon railway station | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातून बेपत्ता झालेली मुलगी सापडली जळगाव रेल्वेस्थानकावर

आईने दुकानातून सामान आणण्यासाठी सात वर्षीय मुलीला पाठविले होते. ...