लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
जळगाव: कंटेनर आणि केमिकल टँकरमध्ये जोरदार धडक; अपघाताने लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू - Marathi News | severe collisions between containers and chemical tankers one dies in accidental fire | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव: कंटेनर आणि केमिकल टँकरमध्ये जोरदार धडक; अपघाताने लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू

कंटनेरमधील चालक-सहचालक या घटनेत थोडक्यात वाचले. ...

शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा अर्थसंकल्प, आमदार गिरीश महाजनांकडून बजेटचे स्वागत - Marathi News | A budget that uplifts the common man, including farmers says MLA Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा अर्थसंकल्प, आमदार गिरीश महाजनांकडून बजेटचे स्वागत

अर्थसंकल्पाचे गिरीश महाजन यांनी स्वागत केले आहे. सध्या देशावर कोरोनाच्या आपत्तीचे संकट आहे. असे असताना शेतकरी, शेतमजूर, कामगार आदींसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे अनेक निर्णय आज सरकारने जाहीर केले आहेत. ...

Union Budget 2022 : "सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प; केंद्र सरकारप्रमाणेच हा निव्वळ आभासी" - Marathi News | Gulabrao Patil Slams Modi Government Over Union Budget 2022 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प; केंद्र सरकारप्रमाणेच हा निव्वळ आभासी"

Gulabrao Patil Slams Modi Government Over Union Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी कडाडून टीका केली आहे. ...

लैंगिक अत्याचारातून अल्पवयीन मुलीची प्रसुती; चौथ्या दिवशीच बाळाचा मृत्यू - Marathi News | Childbirth of a minor girl through sexual abuse; The baby died on the fourth day | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लैंगिक अत्याचारातून अल्पवयीन मुलीची प्रसुती; चौथ्या दिवशीच बाळाचा मृत्यू

Sexual Abuse : तरुणाविरुध्द बलात्काराचा गुन्हा : अटकेनंतरही केला गुन्हा ...

CoronaVirus News : आदित्य फार्म आणि डी-मार्टला कोरोना नियमांचं उल्लंघन करणं भोवलं; प्रत्येकी ५० हजारांचा दंड - Marathi News | CoronaVirus News Aditya Farm and D-Mart were accused of violating the Corona Rules; A fine of Rs 50,000 each in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आदित्य फार्म आणि डी-मार्टला कोरोना नियमांचं उल्लंघन करणं भोवलं; प्रत्येकी ५० हजारांचा दंड

CoronaVirus Marathi News and Live Updates: एमआयडीसी भागातील आदित्य फार्म व डी-मार्टवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ...

भुसावळात ट्रकने चिरडल्याने महिला ठार - Marathi News | A woman was killed when a truck crushed her in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात ट्रकने चिरडल्याने महिला ठार

मीना मोहन अग्रवाल (५५, रा.ताराभवन, तु.सु.झोपे शाळेजवळ मेथाजी माळा, भुसावळ) असे मृत महिलेचे नाव आहे. ...

दुचाकीचा कट लागल्यावरून तरुणाचा खून; 5 संशयित ताब्यात - Marathi News | Murder of a young man after being hit by a two-wheeler; 5 suspects in custody in jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुचाकीचा कट लागल्यावरून तरुणाचा खून; 5 संशयित ताब्यात

शहरातील पुनगाव रोडवरील बुऱ्हाणी शाळेसमोर रविवारी संध्याकाळी तरुणांच्या  दोन गटात दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून हाणामारी झाली. ...

अमळनेरमध्ये खान्देश रक्षक संघटनेतर्फे हुतात्मा मशाल रॅली; ५०० फूट लांबीच्या तिरंग्याने वेधलं लक्ष - Marathi News | hutatma mashal rally organized by khandesh rakshak sanghatana in amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरमध्ये खान्देश रक्षक संघटनेतर्फे हुतात्मा मशाल रॅली; ५०० फूट लांबीच्या तिरंग्याने वेधलं लक्ष

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे रविवारी हुतात्मा दिनानिमित्त खान्देश रक्षक संघटनेतर्फे हुतात्मा मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. ...

गिरीश महाजन यांच्यासह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against 11 persons including Girish Mahajan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गिरीश महाजन यांच्यासह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Girish Mahajan : ...