लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
अजिंठा घाटात महिलेला मारून फेकले - Marathi News | Ajitha Ghat killed the woman | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अजिंठा घाटात महिलेला मारून फेकले

अजिंठा घाटातील अजिंठा ते फर्दापूर राज्यमार्गावरील पहिल्या वळणावर २० ते ३५ वयोगटातील महिलेला मारून फेकून दिलेले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

सोयगावच्या सीताफळाचा परराज्यात गोडवा - Marathi News | Sweetness in the underwater seafloor of Soygaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोयगावच्या सीताफळाचा परराज्यात गोडवा

सीताफळाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयगाव तालुक्यात दुष्काळातही कमी पाण्यावर आलेली गोड सीताफळे विक्रीसाठी परराज्यात पोहोचले आहे. ...

जलसंपदामंत्र्यांकडून जामनेर तालुक्यातील दुष्काळी गावांची पाहणी - Marathi News | Surveying of drought-hit villages in Jamner taluka by water resources minister | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जलसंपदामंत्र्यांकडून जामनेर तालुक्यातील दुष्काळी गावांची पाहणी

जामनेर तालुक्यातील सोनारी, वाडी, मालदाभाडी व वाडी किल्ला या गावांतील पिकांची गुरुवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. ...

धरण उशाशी अन् कोरड घशाशी - Marathi News | Damage to the dam and dry grease | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरण उशाशी अन् कोरड घशाशी

तोंडापूर धरणालगत असलेल्या शेती परिसरात अत्यल्प पावसामुळे विहिरी व जलसाठ्यांची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे विहिरी, बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. धरणाच्या जवळ असलेल्या गावातील पिकांची पाण्याअभावी अवस्था नाजूक झाली आहे. ...

कुत्रे उठले जळगावकरांच्या जिवावर ! - Marathi News | Dogs rise on the life of Jalgaon. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुत्रे उठले जळगावकरांच्या जिवावर !

चालढकल करणे योग्य नाही ...

दर्जेदार आरोग्य सेवेची माफक अपेक्षा - Marathi News | Reasonable expectations of quality healthcare | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दर्जेदार आरोग्य सेवेची माफक अपेक्षा

जळगावात वैद्यकीय संकूल उभारणीसह स्वतंत्र महिला रुग्णालय ...

ट्रकवर बस धडकल्याने विद्यार्थिनींसह १० प्रवासी जखमी - Marathi News | 10 passengers including schoolgirls injured in road accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ट्रकवर बस धडकल्याने विद्यार्थिनींसह १० प्रवासी जखमी

वरणगाव-भुसावळ दरम्यान अपघात ...

देशातील तीन विद्यापीठातील देशद्रोही व विघटनवादी शक्तींविरुद्ध जळगावात ‘बुक्का मोर्चा’ - Marathi News | "Bukka Morcha" in Jalgaon against anti-national and disruptive forces in three universities of the country. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :देशातील तीन विद्यापीठातील देशद्रोही व विघटनवादी शक्तींविरुद्ध जळगावात ‘बुक्का मोर्चा’

राष्टÑीय सुरक्षा मंच, श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशिय मंडळ व देशप्रेमींतर्फे मोर्चा ...

बनावट निविदा प्रकरणी भुसावळच्या कंत्राटदारास अटक - Marathi News | Due to fake tender, Bhusaval contractor arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बनावट निविदा प्रकरणी भुसावळच्या कंत्राटदारास अटक

सार्वजनिक बांधकाम विभागातील अनागोंदी ...