लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
चाळीसगाव पं.स.सभेवर राष्ट्रवादी सदस्यांचा बहिष्कार - Marathi News |  The boycott of NCP members at Chalisgaon Pt | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव पं.स.सभेवर राष्ट्रवादी सदस्यांचा बहिष्कार

शौचालयांच्या कामांबाबत चौकशी समितीची मागणी करुनही पुर्तता होत नसल्याचे कारण पुढे करतांनाच कार्यालयात सभापती उपस्थित राहत नसल्याने कर्मचारी देखील गैरहजर राहतात. यामुळे जनतेची कामे खोळंबळी आहे. असे निवेदन देऊन पंचायत समितीमधील राष्ट्रवादीच्या सदस्यांनी ...

पाचोऱ्यात बीएसएनएलची सेवा ठप्प - Marathi News |  BSNL service suspended in the cybercrime | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोऱ्यात बीएसएनएलची सेवा ठप्प

पाचोरा : येथे गेल्या आठ दिवसांपासून बीएसएनएलची सेवा ठप्प झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यात शासनाने बहुतेक शासकीय कामे आॅनलाईन केल्यामुळे या त्रासाची तिव्रता वाढली आहे. ...

चाळीसगाव पालिका सभेत नगरसेवकांनीच वाचला तक्रारींचा पाढा - Marathi News |  Complaint to the complainants in the Chalisgaon municipality meeting | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव पालिका सभेत नगरसेवकांनीच वाचला तक्रारींचा पाढा

प्रभागातील कामांविषयी लेखी पत्र देऊनही पुर्तता होत नसल्यासह सभेच्या अजेंड्यावर विषय घेतांना नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही. असा तक्रारींचा पाढा सोमवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनीच वाचला. सक्शन व्हॅनच्या (सेफ्टी टँकमधील मैला ...

भुसावळ येथे रेल्वेतर्फे हेरिटेज वॉक - Marathi News | Heritage Walk by railways at Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे रेल्वेतर्फे हेरिटेज वॉक

रेल्वे प्रशासनातर्फे सोमवारी ‘हेरिटेज वाक’चे आयोजन करण्यात आले होते. ...

भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्याची जुनी इमारत आज होणार जमीनदोस्त - Marathi News | The old building of Bhusaval Railway Road will be destroyed today | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्याची जुनी इमारत आज होणार जमीनदोस्त

रेल्वे प्रशासनाने भविष्याचा विचार करून रेल्वे परिसराचा चेहरा मोहरा बदलला आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील असलेली लोहमार्ग पोलीस ठाण्याची इमारत मंगळवारी जमीनदोस्त करण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी दिवसभर या पोलीस ठा ...

यावलमधील आॅनर किलिंगप्रकरणी तपास सुरूच - Marathi News | Investigations are on in the case of Andher Killing in Yawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावलमधील आॅनर किलिंगप्रकरणी तपास सुरूच

यावल येथील महाजन गल्लीतील २३ वर्षीय घटस्फोटीत युवतीचा चार दिवसांपूर्वी कथित संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांकडून तिसºया दिवशीही चौकशी सुरूच होती. ...

मुक्ताई कारखाना क्षेत्रात ऊस लागवड केल्यास अठराशेपेक्षा अधिक भाव देणे शक्य - Marathi News | It is possible to give more than eighteen hundred rupees for cultivation of sugarcane in Muktai factory area | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताई कारखाना क्षेत्रात ऊस लागवड केल्यास अठराशेपेक्षा अधिक भाव देणे शक्य

संत मुक्ताई साखर कारखाना परिसरात जास्तीत जास्त प्रमाणात ऊस लागवड केल्यास वाहतूक बचत होऊन शेतकऱ्यांना अठराशेपेक्षा अधिक भाव देणे शक्य होईल, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. ...

बोदवड येथे आरोप प्रत्यारोपात आटोपली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा - Marathi News | General Assembly of Nagar Panchayat ended in allegation in Bodhwa | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवड येथे आरोप प्रत्यारोपात आटोपली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा

बोदवड , जि.जळगाव : आरोप आणि प्रत्यारोपात बोदवड नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा सोमवारी सकाळी पार पडली. या सभेला मुख्याधिकाºयांसह सत्ताधारी ... ...

धुळ्यात भाजपा नगरसेवकावर दरोडा, अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा - Marathi News | Drugs to the BJP corporator in Dhule, the crime of Atrocity | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धुळ्यात भाजपा नगरसेवकावर दरोडा, अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा

महिलेची सोनपोेत लांबविल्याच्या आरोपावरुन भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक अमोल मासुळे यांच्यासह सहा जणांविरुध्द मोहाडी पोलीस ठाण्यात दरोडा व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...