लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाणी काढताना तोल जावून विहिरीत पडल्याने शेतकºयाचा मृत्यू - Marathi News | Due to the removal of water in the well, due to falling in the well, the death of the farmer | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाणी काढताना तोल जावून विहिरीत पडल्याने शेतकºयाचा मृत्यू

गुरांसाठी विहिरीतून पाणी काढत असताना ठिबक नळीत पाय अडकून तोल गेल्याने गोरख जगन पाटील (३५) या तरुण शेतकºयाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना मुसळी, ता.धरणगाव येथे शनिवारी दुपारी घडली. डोक्याला मार तसेच पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून पाटील यांचा मृ ...

न्हावीच्या भारती नितीन चौधरी यांना उदयोन्मुख नेतृत्व पुरस्कार - Marathi News | Bharti Nitin Chaudhary Leadership Award | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :न्हावीच्या भारती नितीन चौधरी यांना उदयोन्मुख नेतृत्व पुरस्कार

जळगाव - यावल तालुक्यातील न्हावी या गावाचे नाव काढताच सर्वांना आठवण होते ती, राज्याचे तत्कालीन गृहराज्यमंत्री जे़टी़दादा महाजन यांची़ ... ...

पहूर पेठच्या सरपंच नीता रामेश्वर पाटील यांना कृषी तंत्रज्ञान पुरस्कार - Marathi News | Nita Rameshwar Patil Agricultural Award | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पहूर पेठच्या सरपंच नीता रामेश्वर पाटील यांना कृषी तंत्रज्ञान पुरस्कार

जळगाव - गावात भेडसावणारी पाणी टंचाई शिरपुर पॅटर्नमुळे संपुष्टात आणली आहे़ वाघूर धरणावरून गावासाठी कायम पाणी पुरवठा योजना मंजूर ... ...

हरणखेडच्या सरपंच समिता रूपेश गांधी यांना रोजगारनिर्मिती पुरस्कार - Marathi News | Samitya Rupesh Gandhi's employment award | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हरणखेडच्या सरपंच समिता रूपेश गांधी यांना रोजगारनिर्मिती पुरस्कार

जळगाव - गावात बचत गट स्थापन्यासाठी पुढाकार घेऊन छोटे-छोटे उद्योग सुरू केले आहे़ मुलांना शिक्षणासाठी हरणखेड ग्रामपंचायतीमार्फत ई-लर्निंग संच ... ...

प्रेरणा बोरसे यांना सरपंच आॅफ इयर पुरस्कार - Marathi News | Sarpanch of the Year Award for inspiration Borse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रेरणा बोरसे यांना सरपंच आॅफ इयर पुरस्कार

लोकमत सरपंच अवॉर्ड ...

उचंदेच्या सरपंच शशिकला शेषराव घाटे यांना प्रशासन/ई-प्रशासन पुरस्कार - Marathi News | Shashikala Sheshrao Ghate Administration Award | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उचंदेच्या सरपंच शशिकला शेषराव घाटे यांना प्रशासन/ई-प्रशासन पुरस्कार

जळगाव - जिल्ह्यातील पहिली डिजीटल ग्रामपंचायत होण्याचा मान उचंदे ग्रामपंचायतीला मिळाला आहे़ ग्रामपंचायत पूर्णपणे पेपरलेस झाली आहे़ विविध प्रकारच्या ... ...

शिरागड-पथराडेच्या सरपंच योगिता प्रतापराव सोनवणे यांना पर्यावरण संवर्धन पुरस्कार - Marathi News | Yogita Prataprao Sonawane Environment Award | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिरागड-पथराडेच्या सरपंच योगिता प्रतापराव सोनवणे यांना पर्यावरण संवर्धन पुरस्कार

जळगाव - यावल तालुक्यातील शिरागड-पथराळे गावात अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले़ त्यामुळे गाव आणि परिसर हिरवागार होण्यास मदत झाली़ ... ...

नशिराबादचे सरपंच विकास गणपत पाटील यांना ग्रामरक्षण पुरस्कार - Marathi News | Vikas Ganesh Patil Grammaraksha Puraskar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नशिराबादचे सरपंच विकास गणपत पाटील यांना ग्रामरक्षण पुरस्कार

जळगाव : नशिराबाद या ऐतिहासिक गावाला अनेक मान्यवरांचा आर्शिंवाद लाभला़ गावात छेडखानी होऊ नये, यासाठी सर्वप्रथम ५२ सीसीटीव्ही कॅमेरे ... ...

कोचूरच्या सरपंच स्वाती आत्माराम परदेशी यांना पायाभूत सुविधा - Marathi News | Swati Atmaram Pardeshi infrastructure | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोचूरच्या सरपंच स्वाती आत्माराम परदेशी यांना पायाभूत सुविधा

जळगाव - रावेर तालुक्यातील कोचूर या गावात पायाभूत सुविधा निर्माण करून एक वेगळा आदर्श निर्माण केला़ गावात चौका-चौकात हायमास्ट ... ...