केंद्रात भाजपा, राज्यात भाजपा म्हणून आपल्या शहरातही भाजपाला सत्ता दिली तर विकासाची सुसाट एक्सप्रेस धावेल, या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला. सत्ता परिवर्तन झाले. प्रचारकी थाटाला नागरिक भुलले आणि सहा महिन्यात वास्तव समोर आले. महापालिकेत पक्ष बदलला, ...
भारतीय दंड विधान अंतर्गत गुन्ह्यांच्या दोषसिध्दीत जानेवारी महिन्यात जळगाव राज्यात चौथ्या तर नाशिक परिक्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याचे दोष सिध्दीचे प्रमाण ५०.१२ टक्के असून १५ हजार १२३ गुन्ह्यांपैकी ७ हजार ५८० गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागलेली आह ...
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप होऊन त्यातही रुग्णाला मृत घोषीत करण्याऐवजी उपचार सुरु केल्याने नातेवाईक व डॉक्टरांमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात झाला. मृत्यूनंतर शवविच्छेदन करण् ...