लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमळनेर येथे आचारसहींता भंग केल्याचे तीन गुन्हे दाखल - Marathi News | Three cases of violation of ethics were filed in Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर येथे आचारसहींता भंग केल्याचे तीन गुन्हे दाखल

लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार कलम १२७ अ व भादवी १८८ प्रमाणे गुन्हा दाखल ...

निम येथे रात्री आगीत झोपडी व गुरांचे गोठे जळून खाक - Marathi News | At night the cows and cattle shed burned in the fire at Nim | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :निम येथे रात्री आगीत झोपडी व गुरांचे गोठे जळून खाक

एकूण ९० हजाराचे नुकसान ...

एकनाथराव खडसे राज्यात प्रचारासाठी जाणार नाही - Marathi News | Eknathrao Khadse will not be campaigning in the state | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथराव खडसे राज्यात प्रचारासाठी जाणार नाही

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असलेले माजी मंत्री- आमदार एकनाथराव खडसे उद्यापासून राज्यातील भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार नाही. ...

Video : मतदारयादीत मृत दाखवलं, काँग्रेसने जिवंत मतदाराची प्रेतयात्राच काढली - Marathi News | Video: In the electoral rolls, Congress has created a funeral procession of the living voter | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Video : मतदारयादीत मृत दाखवलं, काँग्रेसने जिवंत मतदाराची प्रेतयात्राच काढली

लोकसभा निवडणुकांसाठी आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. त्यासाठी सकाळी 8 वाजेच्या सुमारास मोहनसिंग चिंधू गणबास व श्रीकृष्ण संपत शेकोकार हे गोविंद विष्णू महाजन विद्यालयावरील बूथ क्र. 166 वर मतदान करण्याकरीता गेले होते. ...

अमळनेर तालुक्यातील आनोरे गावाने आधी केले श्रमदान, नंतर मतदान - Marathi News | Anandre village in Amalner taluka has done Shramdan, then vote | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर तालुक्यातील आनोरे गावाने आधी केले श्रमदान, नंतर मतदान

अमळनेर तालुक्यातील आनोरे गावाने एकजूट करून मंगळवारी सकाळी श्रमदान करून नंतर दुपारी सव्वादोन वाजता वाजंत्री वाजवत एकाचवेळी साडे तीनशे मतदार मतदानाला निघाले. लोकसभा निवडणुकीच्य माध्यमातून गावकऱ्यांच्या एकीचे प्रदर्शन झाले. ...

एरंडोलला दीड तास उशिराने मतदान सुरु - Marathi News | Erandol started voting for one and a half hour late | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एरंडोलला दीड तास उशिराने मतदान सुरु

जळगाव - कासोदा ता. एरंडोल येथे बूथ क्रमांक १७६ वरील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने दीड तासानंतर मतदान सुरु झाले. ... ...

चोपडा येथे ९६ वर्षीय माजी आमदारांनी केले मतदान - Marathi News | 9 6-year-old former MLAs of Chopra polled | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपडा येथे ९६ वर्षीय माजी आमदारांनी केले मतदान

जळगाव - चोपडा येथील माजी आमदार सुरेश पाटील (९६) यांनी कुटुंबासह सकाळी मतदानाचा हक्क बजावला. सोबत पुत्र आणि काँग्रेसचे ... ...

मतदानाचा दिवस उजाडला तरी उमेदवारांकडून संपूर्ण खर्च सादर नाही - Marathi News | Though the day of polling is over, the entire expenditure is not submitted by the candidates | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मतदानाचा दिवस उजाडला तरी उमेदवारांकडून संपूर्ण खर्च सादर नाही

तपासणीस दांडी ...

निवडणूक खर्चासंदर्भात दोन जणांना नोटीस - Marathi News | Notice to two people regarding election expenditure | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :निवडणूक खर्चासंदर्भात दोन जणांना नोटीस

खुलासा सादर न करणे ...