पाळधी, ता.जामनेर- येथील हिजऱ्या नाला धरणाजवळ शेतकºयाला बिबट्या बकरी खाताना आढळला. संध्याकाळी ४ वाजता गोंडखेड शिवारात दीपक गोपाळ पांगुळ ... ...
पारोळा : येथील तहसील कार्यालयात २१ रोजी निवडणूक शाखेकडून सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी तहसीलदार ... ...
४५ गावांना टंचाईची भीती ...
पाळधी, ता.जामनेर : येथून जवळ असलेल्या जळगाव रस्त्यावरील एका हॉटेलमागील धरणांमध्ये गावठी दारू अड्ड्यावर शनिवारी सकाळी पोलिसांनी धाड टाकून ... ...
रत्नापिंप्री,ता.पारोळा : येथे शासनातर्फे एव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन बाबत मतदारांना मार्गदर्शन करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत मतदारांना कोणतीही अडचण निर्माण ... ...
भडगाव : येथील नगरपरिषदेच्या सभागृहात २१ रोजी प्लॅस्टीक बंदिबाबत शहरातील व्यापा-यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी कॅरीबॅग न वापरण्याबाबतच्या ... ...
पिलखोड, ता.चाळीसगाव : गिरणा धरणातून शनिवारी दुपारी १२ वाजता सहा दरवाजांमधून पाच हजार क्युसेसने पाणी गिरणा नदीपात्रात सोडण्यात आले ... ...
मुंगसे, ता.अमळनेर : येथून जवळच असलेल्या सावखेडा ते पातोडा रस्त्यावर अज्ञात वहानाच्या धडकेने वन्यप्राणी काळवीट शनिवारी मृत अवस्थेत पडलेले ... ...
पारोळा : तालुक्यातील टोळी येथे २१ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा केटीवेअर बंधाºयावरून घराकडे जात असताना चिकट शेवाळ वरून पाय घसरला. ... ...
पाण्याच्या प्रवाहात वाढ : रुग्णालयाच्या सुविधांविषयी संतप्त भावना ...