बिबट्याने शेळी केली फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:08 AM2019-09-22T00:08:22+5:302019-09-22T00:08:26+5:30

पाळधी, ता.जामनेर- येथील हिजऱ्या नाला धरणाजवळ शेतकºयाला बिबट्या बकरी खाताना आढळला. संध्याकाळी ४ वाजता गोंडखेड शिवारात दीपक गोपाळ पांगुळ ...

The goat made the goat slip | बिबट्याने शेळी केली फस्त

बिबट्याने शेळी केली फस्त

Next



पाळधी, ता.जामनेर- येथील हिजऱ्या नाला धरणाजवळ शेतकºयाला बिबट्या बकरी खाताना आढळला. संध्याकाळी ४ वाजता गोंडखेड शिवारात दीपक गोपाळ पांगुळ यांच्या गोठ्यातील शेळी वाघाने फस्त केली. वनविभागाचे संदीप पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला. बिबट्या याच परिसरात असल्याच्या माहितीने गाव व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: The goat made the goat slip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.