जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे विनातिकीट प्रवास करणाºया प्रवाशांविरोधात शनिवारी कारवाई करण्यात आली. अचानक झालेल्या कारवाईमुळे फुकट्या प्रवाशांची चांगलीच धांदल ... ...
उत्साह, जल्लोष आणि भारलेल्या वातावरणात नुकताच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा युवारंग महोत्सव नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे पार पडला़ पाच दिवस तरुणाईचे होते़ हे पाचही दिवस अक्षरश: तरुणाईने गाजविले़ यात कलाकारांना डोक्यावर घेतल ...
अवघ्या वारकरी संप्रदायात श्री संत आदिशक्ती मुक्ताई यांची जी आरती म्हटली जाते त्या आरतीचे रचयिता म्हणून माझी म्हणजेच अॅड.गोपाल दशरथ चौधरी अशी ओळख असली तरी मुक्ताईरचित अभंगांचा अर्थ सोप्या स्वरूपात सांगण्याचे भाग्यदेखील मला मुक्ताई कृपेने लाभले आहे. त ...
नर्मदे हर ! ‘निमार अभ्युदय रुरल मॅनेजमेंट अॅण्ड डेव्हलपमेंट असोसिएशन’ अर्थात ‘नर्मदा’ या संस्थेला जळगाव येथे २६ जानेवारी रोजी ‘अविनाशी पुरस्कारा’ने सन्मानित केले जाणार आहे. या संस्थेच्या वतीने नर्मदा किनारी पूर्ण वेळ काम करणाऱ्या भारती ठाकूर यांच्या ...